लग्नसराई असो वा पार्टी कोणत्याही साडीवर परफेक्ट आहेत हे 5 ब्लाऊज, दिसेल ग्लॅमरस लूक..

साडी कशीही असो त्यावरील ब्लाऊज फार महत्वाचे आहे. साडी 1 लाखाची असे पण त्यावरील ब्लाऊज चांगला शिवकला नाही तर साडीला हवा तो लूकच येत नाही. साडी साधी असली तरीही चालत पण ब्लाऊज आणि त्याची डिझाईन चांगलीच हवी.

| Updated on: Nov 20, 2026 | 6:00 PM
1 / 5
साडी कितीही महाग आणि कितीही सुंदर असो पण साडीचे ब्लाऊज चांगले आणि स्टाईलिश शिवले नाही तर साडीला लूक अजिबात येत नाही. ब्लाऊज सर्वात महत्वाचे असते. आजकाल एकापेक्षा एक खास डिझाईन ब्लाऊजच्या बघायला मिळतात.

साडी कितीही महाग आणि कितीही सुंदर असो पण साडीचे ब्लाऊज चांगले आणि स्टाईलिश शिवले नाही तर साडीला लूक अजिबात येत नाही. ब्लाऊज सर्वात महत्वाचे असते. आजकाल एकापेक्षा एक खास डिझाईन ब्लाऊजच्या बघायला मिळतात.

2 / 5

साडी जरी साधी आणि कमी किंमतीची असली आणि ब्लाऊज जबरदस्त शिवले तर साडीचा पूर्ण लूकच बदलून जातो. त्यातच आजकाल अनेक डिझाईन ब्लाऊजच्या बघायला मिळतात.

3 / 5

सध्या ब्लाऊजमध्ये नेकलाईन फ्रंटची फॅशल सुरू आहे. हे ब्लाऊज दिसण्यास एकदम रिच दिसते. स्वीटहार्ट नेकलाईन ब्लाऊजचीही फॅशन सुरू आहे. सिंपलसोबतच हे ब्लाऊज स्टाईलिंश दिसते.पंजाबीच्या टॉपसारखे दिसलायला हे दिसते.

4 / 5

हाय नेक किहोल ब्लाऊजचीही क्रेझ बघायला मिळते. बऱ्यापैकी महिला हे ब्लाऊज घेण्यावर किंवा शिवत आहेत. हॉल्टर नेकलाईन ब्लाऊजची चर्चेत आहे. जवळपास महिला काटापदराच्या साडीवर हेच ब्लाईज शिवतात.

5 / 5

मॉक नेक मॅश नेकलाईन ब्लाऊजची मागणी जास्त आहे. या ब्लाऊजमध्ये लूक अत्यंत स्टाईलिश दिसतो. रिच लूक दिसतो. पार्ट्यांमध्ये असे ब्लाऊज जबरदस्त दिसतात. विशेष म्हणजे या ब्लाऊजच्या भायांना खास जाळीचा कपडा लावला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us