
जगातील पाचव्या क्रमांकाच्या सोन्याच्या खाणीचे नाव 'नॉर्ट अॅबर्टो' आहे. चिलीमध्ये ही खाण आहे. अंदाजे 2.32 दशलक्ष औंस सोनं या खाणीत असू शकतं.

जगातील चौथ्या क्रमांकाच्या सोन्याच्या खाणीचं नाव आहे' लिहिर गोल्ड माइन'. ही खाण आयर्लंडमध्ये आहे. अंदाजे 2.40 दशलक्ष औंस सोनं येथे असू शकतं.

जगातील तिसर्या क्रमांकाची सोन्याची खाण सर्बिया, रशियामध्ये आहे. या खाणीचे नाव 'ऑलिम्पियाड गोल्ड माईन' आहे आणि अंदाजे 3.20 दशलक्ष औंस सोने येथे उपलब्ध आहे.

'ग्रॅसबर्ग गोल्ड माइन' ही जगातील दुसरी सर्वात मोठी खाण आहे. ही खाण इंडोनेशियामध्ये आहे. येथे अंदाजे 3.20 दशलक्ष औंस सोनं आहे.

जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण दक्षिण आफ्रिकेत आहे. 'साऊथ डीप गोल्ड माईन' असं या खाणीचं नाव आहे. अंदाजे 3.28 दशलक्ष औंस सोने येथे असू शकते.