शाहरुख खान याच्या संपत्तीमध्ये ‘या’ अभिनेत्रीला पाहिजे थेट अर्धा हिस्सा, दावा करत म्हणाली, त्यावेळी मी…

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. एककाळ शाहरुख खान याच्या आयुष्यात असा होता की, कपडे खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते आणि आता तो कोट्यावधी संपत्तीची मालक आहे.

| Updated on: Aug 24, 2024 | 5:32 PM
1 / 5
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेदची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. उर्फी जावेद हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना उर्फी जावेद दिसली.

2 / 5
उर्फी जावेद हिने थेट म्हटले की, शाहरुख खान याच्या संपत्तीमध्ये हिस्सा पाहिजे. उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले.

3 / 5
उर्फी जावेद म्हणाली की, मी ज्यावेळी जगाचा शाहरुख खान होईल, त्यावेळी मी ब्रेक घेईल. जर शाहरुख खान याने त्याची अर्धी संपत्ती मला दिली तर मला काम सोडायला आवडेल आणि तेंव्हा काम सोडेल.

4 / 5
पुढे उर्फी जावेद म्हणाली, मी जे काही केले त्यासाठीही खूप हिंम्मत लागते. मी जे केले ते तुम्ही करणार असाल आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला तर मला खरोखरच खूप आनंद होईल.

5 / 5
मी कधीच मागे हटले नाही. प्रत्येकजण माझ्या विरोधात होता. पण मला जे करायचे ते मी केलेच. मी स्वत:साठी एक असे जग बनवत आहे, जिथे मी खूप फेमस आहे.