
फोटोमध्ये दिसणाऱ्या या लहान मुलाला तुम्ही ओळले आहे का? हा लहान मुलगा आताचा मोठा स्टार आहे. फक्त स्टारच नाही तर कोट्यावधी संपत्तीचा तो मालक आहे.

फोटोमध्ये दिसणारा हा लहान मुलगा दुसरा तिसरा कोणीही नसून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खास हा आहे. सैफ अली खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

रिपोर्टनुसार सैफ अली खान हा 1200 कोटी संपत्तीचा मालक आहे. हेच नाही तर तो पटोदी पॅलेसचा मालक देखील आहे. तब्बल 150 रूम या पटोदी पॅलेसमध्ये आहेत.

विशेष म्हणजे या पटोदी पॅलेसची किंमत तब्बल 800 कोटी आहे. 'तांडव' सीरिजमध्ये या पॅलेसची झलकही दाखवण्यात आलीये. 1991 मध्ये अमृता सिंहसोबत सैफ अली खानने लग्न केले.

अमृता सिंह हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर सैफ अली खान याने करिना कपूर खान हिच्यासोबत लग्न केले. सैफ अली खान हा अत्यंत लग्झरी लाईफ गजतो.