AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

200 वर्षे जुन्या जेलमध्ये शुट झाला विजय देवरकोंडा याच्या ‘किंगडम’ चा हा सीन, देमार एक्शनची भरमार

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा साम्राज्य (किंगडम) चित्रपटाद्वारे दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. २७ जुलै रोजी ट्रेलर रिलीज झाला असून ज्याच्या सुरुवातीला जेलचा सीक्वेन्स दाखवला आहे. अलिकडेच दिग्दर्शकाने खुलासा करताना सांगितले की हा तुरुंग २०० वर्षे जुना आहे.

| Updated on: Jul 29, 2025 | 4:38 PM
Share
साऊथ स्टार विजय देवरकोंडा याचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'साम्राज्य'चा (Kingdom) ट्रेलर २७ जुलै रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाबद्दल खुपच एक्साईटमेंट आहे.

साऊथ स्टार विजय देवरकोंडा याचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'साम्राज्य'चा (Kingdom) ट्रेलर २७ जुलै रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाबद्दल खुपच एक्साईटमेंट आहे.

1 / 7
चित्रपटातील अभिनेत्याचा लुक पासून या त्याच्या अनोख्या लोकेशनबाबत खूपच चर्चा होत आहे. 'साम्राज्य'(किंगडम)३१ जुलै रोजी सिनेमागृहात रिलीज होत आहे. हा चित्रपट इतर भाषेत किंगडम नावाने रिलीज होत आहे.

चित्रपटातील अभिनेत्याचा लुक पासून या त्याच्या अनोख्या लोकेशनबाबत खूपच चर्चा होत आहे. 'साम्राज्य'(किंगडम)३१ जुलै रोजी सिनेमागृहात रिलीज होत आहे. हा चित्रपट इतर भाषेत किंगडम नावाने रिलीज होत आहे.

2 / 7
 तसेच हिंदी भाषेत चित्रपटाचे टायटल 'साम्राज्य' (किंगडम) नावाने रिलीज होत आहे. या चित्रपटाच्याय ट्रेलरमध्ये विजय देवरकोंडा याचा जेल सीक्वेन्स कमालचा झाला आहे. अलिकडेच चित्रपटाचा दिग्दर्शक या सीनबाबत खुलासा केला आहे.

3 / 7
अलिकडे फिल्ममेकर संदीप रेड्डी वांगा यांनी 'साम्राज्य' (किंगडम) संदर्भात विजय आणि चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी हिच्या बातचीत केली आहे.या दरम्यान दिग्दर्शकाने सांगितले की ज्या तुरुंगात हे शुटींग झाले ती २०० वर्षे जुनी आहे.

4 / 7
 दिग्दर्शक गौतम यांनी सांगितले की जेलवाला सीन श्रीलंकेच्या कँडी येथील जेलमध्ये शुट झाला आहे. हा तुरुंग २०० वर्षे जुना असून आता बंद आहे.या जेलच्या जागी आता एक हॉटेल बांधण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

5 / 7
या जागेबाबत सांगताना दिग्दर्शक म्हणाले की  कँडी एक हिल स्टेशन असून येथे भरपूर पाऊस होतो. विजय यांनी सांगितले की पावसामुळे हा सीन करताना प्रचंड कसरती कराव्या लागल्या.

या जागेबाबत सांगताना दिग्दर्शक म्हणाले की कँडी एक हिल स्टेशन असून येथे भरपूर पाऊस होतो. विजय यांनी सांगितले की पावसामुळे हा सीन करताना प्रचंड कसरती कराव्या लागल्या.

6 / 7
सीन संदर्भात सांगताना त्यांनी सांगितली की जेल खुपच जुनी असल्याने सीनमध्ये खूपच इंटेंस पाहायला मिळत आहे. ते म्हणाले की ज्या लोकेशनवर हा तुरुंगा आहे ती जागा खुपच सुंदर आहे. जी या चित्रपटाच्या सीनसाठी पोषक ठरली आहे.

7 / 7
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.