
अनेकांना मनासारखा जोडीदार भेटला तरी आपलं लव्ह मॅरेज होईल की नाही, याची अनेकांना शंका असते. मात्र काही गोष्टी केल्यास तुम्हाला तुमचा मनासारखा जोडीदार भेटू शकतो. तसेच तुमच्या आयुष्यात लव्ह मॅरेजचाही योग येऊ शकतो.

तुमच्या आयुष्यात लव्ह मॅरेजचा योग नसेल तर काही गोष्टी करायला हव्यात. यातील पहिली बाब म्हणजे गुरुवारी उपवास ठेवावा तसेच गुरु बीज मंत्राचा जप करावा. तसे केल्यास लव्ह मॅरेजचा योग येऊ शकतो.

शुक्रवारी लक्ष्मी मातेची तसेच दुर्गा मातेची उपासना केल्यासही आयुष्यात लव्ह मॅरेजचा योग येऊ शकतो. तसेच तुमच्या आयुष्यात तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळू शकतो.

ॐ काली कामदेवाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप केला तरी तुम्हाला तुमचा आवडीचा जोडीदार मिळू शकतो आणि तुमच्या आयुष्यात प्रेमविवाहाचा योग येऊ शकतो.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.