Todays Gold Rate: सोन्याचा भाव धडाम! सर्वसामान्यांना सोने खरेदी करता येणार, आज 10 ग्रॅमसाठी…
Todays Gold Rate: आजचा दिवस हा सोने खरेदीसाठी चांगला आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव चांगलेच वाढले आहेत. मात्र, आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर चांगलेच घसरले आहेत. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कारण सोन्याचे भाव कोसळले आहेत.
जळगावात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे सर्वसामान्य जर खरेदीचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी हा चांगला दिवस आहे.
आज सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार 530 रुपयांवर पोहोचले आहेत.
तर दुसरीकडे चांदीच्या दरात 5 हजारांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 39 हजार 990 रुपयांवर आले आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)