Todays Gold Rate: सोन्याचा भाव कडाडला! सर्वसामान्यांना खरेदी करताना विचार करावा लागणार, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत घसरण होताना दिसत होती. आज मात्र सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

| Updated on: Apr 06, 2026 | 4:03 PM
1 / 5
मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम जगावर होत आहे. महिना उलटून गेला तरीही युद्ध थांबायचे नाव घेत नाही. या युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या देखील दरावर होताना दिसत आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती जाणून घ्या...

मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम जगावर होत आहे. महिना उलटून गेला तरीही युद्ध थांबायचे नाव घेत नाही. या युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या देखील दरावर होताना दिसत आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती जाणून घ्या...

2 / 5

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ आज चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने आणि चांदी खरेदी करताना 10 वेळा विचार करावा लागणार आहे.

3 / 5

गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या सोन्याच्या दरात आज १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात देखील एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.

4 / 5

आज 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटी सह १ लाख ५३ हजार ४७० रुपये मोजावे लागत आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ४४ हजार ११० रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us