Today gold, silver rates : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीच्या दरात तेजी, काय आहेत नवे दर?

सोने -चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. अचानक दर वाढत आहेत, तर कधी दर घसरल्याचं देखील पहायला मिळत आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे . त्यामुळे पुन्हा एकदा धाकधूक वाढली आहे.

| Updated on: Sep 10, 2026 | 6:14 PM
1 / 5
सोने -चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. अचानक दर वाढत आहेत, तर कधी दर घसरल्याचं देखील पहायला मिळत आहे.

सोने -चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. अचानक दर वाढत आहेत, तर कधी दर घसरल्याचं देखील पहायला मिळत आहे.

2 / 5

दरम्यान आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे . त्यामुळे पुन्हा एकदा धाकधूक वाढली आहे.

3 / 5

जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे, त्यामुळे सोने खरेदीमध्ये काही प्रमाणात तेजी आली आहे.

4 / 5

जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात प्रति तोळा 500 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीचे दर तब्बल तीन हजार रुपयांनी वाढले आहेत.

5 / 5

त्यामुळे आता सोन्याचे अद्ययावत दर प्रति तोळा 1 लाख 57 हजार 75 रुपये एवढे झाले आहेत. तर दुसरीकडे चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 48 हजार 230 रुपयांवर पोहोचले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us