Todays Gold Rate: पुन्हा सोने घसरले! सर्वसामान्यांना खरेदी करता येणार, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: सोन्याच्या वाढत्या किंमती पाहून सर्वसामान्यांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत होता. पण आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

| Updated on: Jul 08, 2026 | 2:46 PM
1 / 5
अमेरिका आणि ईराण या दोन्ही देशांमधील वाढत्या संघर्षामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसमान्यांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. आज सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे.

2 / 5

जळगावच्या सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे चित्र आहे. ही सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

3 / 5

जळगावच्या सोन्याच्या भावात 1 हजार 500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. तर एक किलो चांदीच्या भावात 6 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

4 / 5

त्यामुळे आज 8 जुलै रोजी सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 48 हजार 320 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 36 हजार 900 रुपये झाले आहेत. जागतिक घडामोडींच्या परिणामामुळे सोन्या चांदीच्या घरात सतत चढ उतार सुरूच आहेत.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us