Todays Gold Rate: रक्षाबंधनाच्या अगोदरच सोन्याचा भाव धडाम, 10 ग्रॅमच्या चेनसाठी लागणार फक्त… वाचा आजचा भाव काय

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव चांगलेच वाढले असल्याचे दिसत आहे. पण आज सोन्याचे भाव चांगलाच घसरला आहे.

| Updated on: Aug 27, 2026 | 2:38 PM
1 / 5
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व आहे. सणासुदीला किंवा आनंदाच्या क्षणी सोने खरेदी करण्याकडे सर्वांचाच कल असतो. पण सध्या सोने आणि चांदीचे भाव इतके वाढले आहेत की सर्वसामान्यांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. पण आज सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत.

2 / 5

रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी सोने आणि चांदीचे भाव चांगलेच घसरले आहेत. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे.

3 / 5

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल तीन हजार रुपयांची तर चांदीच्या देखील तीन हजारांची घसरण झाली आहे.

4 / 5

आज 27 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 63 हजार 049 रूपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटी सह 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर आहे.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us