Todays Gold Rate: नेमकं करावं तरी काय? सोन्याचा भाव धाडकन कोसळला, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील वर्षभर तरी सोने किंवा चांदी खरेदी करु नये असे नागरिकांना आवाहन केले आहे. त्यानंतर आता सोन्याचा भाव उतरल्यानंतर नेमकं काय करावं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

| Updated on: May 20, 2026 | 3:30 PM
1 / 5
अमेरिका आणि इराण या शक्तीशाली देशांमध्ये युद्ध सुरु झाल्यापासून त्याचा परिणाम अनेक गोष्टींवर झाल्याचा पाहायला मिळले. सोने आणि चांदीचे दर तर आकाशाला स्पर्श करताना दिसले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पुढील वर्षभर सोने खरेदी करु नका असे आवाहन केले आहे. असे असतानाच आता सोन्याचे भाव चांगलेच घरसले आहेत.

2 / 5

आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे खरेदी करावे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सोन्याच्या भावात आज नेमकी किती घसरण झाली आहे चला जाणून घेऊया...

3 / 5

आज सोन्याचे दर 1 हजार रुपयांनी घसरले आहेत. तर एक किलो चांदीचे दर 4 हजार रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे सोन्या चांदीचे दर पुन्हा जैसे थे आल्याचे पाहायला मिळत आहे.

4 / 5

10 ग्रॅम सोन्यासाठी आज जी एस टी सह 1 लाख 61 हजार 195 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 76 हजार 40 रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us