या सुंदर देशाच्या प्रेमात पडाल, इथे सत्ता भारतीयांची, त्यामुळे 90 दिवस बिनधास्त वीजा शिवाय राहता येतं

90 दिवस वीज शिवाय राहण्याच स्वातंत्र्य...जगभरात भारतीयांची प्रतिष्ठा वाढतेय. जगात एक देश असा आहे, जिथे सत्तेवर भारतीय वंशाचे लोक आहेत. त्यामुळे भारतीय पर्यटकांना खास सुविधा मिळते. दोन बेटांनी मिळून बनलेल्या या देशात 90 दिवस भारतीय वीजा शिवाय राहू शकतात

| Updated on: Jul 15, 2025 | 4:20 PM
1 / 5
त्रिनिदाद एंड टोबॅगोमध्ये तुम्ही फिरायला जात असाल, बिझनेसशी संबंधित काम करायला जात असाल, किंवा कुटुंबातील सदस्यांना भेटायला जात असाल, तर तिथे तुम्ही वीजाशिवाय 90 दिवस राहू शकता. फक्त काही नाममात्र अटी आहेत. त्याचं पालन करुन तुम्ही आरामात या देशात राहू शकता. (फोटो: Pixabay)

2 / 5
भारतीय पासपोर्ट धारक त्रिनिदाद एंड टोबॅगोमध्ये राहू शकतात. पण काही अटी आहेत. जसं की, भारतीय पासपोर्टला कमीत कमी 6 महिन्याची मान्यता असली पाहिजे. हॉटेल बुकिंगचा प्रूफ दाखवावा लागेल. (फोटो: Pixabay)

3 / 5
त्रिनिदाद एंड टोबॅगोमध्ये दाखल झाल्यानंतर पर्यटकांना आर्थिक क्षमतेबद्दल विचारलं जाऊ शकतं. याचा थेट अर्थ ती व्यक्ती त्या देशात राहण्यासाठी आर्थिक दृष्टया सक्षम आहे की नाही?. त्याशिवाय फ्लाइट तिकीटशी संबंधित माहिती मागितली जाईल.  (फोटो: Pixabay)

4 / 5
पर्यटनाच्या दृष्टीने त्रिनिदाद एंड टोबॅगो खूप खास आहे. इथे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेचे स्पीकर भारतीय वंशाचे आहेत.  त्रिनिदाद एंड टोबॅगोमध्ये होलिका दहन, दीवाळी, ईद आणि ख्रिसमस सर्व सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात. (फोटो: Pixabay)

5 / 5
हा देश वर्षावन,, कोरल रीफ आणि वाइल्‍डलाइफसाठी ओळखला जातो. राइट नेचर सेंटर बर्ड वॉचिंगसाठी फेमस आहे.  त्रिनिदाद कार्निवलला "The Greatest Show on Earth" म्हटलं जातं.  (फोटो: Pixabay)