6 महिन्यात अभिनेत्री दुसऱ्यांदा गर्भवती, म्हणाली, माझ्यासाठी ते..
अभिनेत्री देबिना बनर्जी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. देबिना बनर्जी हिने टीव्ही मालिकांमध्ये एक मोठा काळ गाजवला आहे. देबिना बनर्जी हिने नुकताच एक अत्यंत मोठा खुलासा केलाय. देबिना बनर्जी हिच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिलत आहे. देबिना बनर्जीची फॅन फाॅलोइंग जबरदस्त बघायला मिळते.
1 / 5

रूबिना दिलैकच्या शोमध्ये अभिनेत्री देबिना बनर्जी पोहचली. यावेळी देबिना हिने काही मोठे खुलासे केले आहेत. आता अभिनेत्रीच्या विधानाची चर्चा रंगत आहे.
2 / 5
देबिना बनर्जी म्हणाली की, मी माझ्या पहिल्या मुलीला 3 एप्रिल 2022 रोजी जन्म दिला. त्यानंतर मी सहा महिन्यानंतर पुन्हा प्रेग्नंट राहिले.
3 / 5
11 नोव्हेंबरला परत आमच्या घरात दुसरी मुलगी आली. देबिनाच्या पहिल्या मुलीचे नाव लियाना आहे तर दुसऱ्या मुलीचे नाव दिविशा आहे.
4 / 5
देबिना म्हणाली, एकाच वेळी दोन बाळांना सांभाळणे फार कठीण काम आहे. देबिना म्हणाली की, रात्री बऱ्याच वेळा असे होते की, दोघींना सांभाळताना मी रडले आहे.
5 / 5
देबिना बनर्जी ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देबिना दिसते.
Follow Us