सीता – पार्वती यांच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात दिसतात गॅमरस, चौथ्या अभिनेत्रीला पाहून व्हाल थक्क

अनेक अभिनेत्री टीव्ही विश्वात सीता आणि पार्वती यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. मालिकेत देवींप्रमाणे दिसणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात हॉट आणि ग्लॅमरस दिसतात. बोल्ड आणि हॉट लूकमुळे अभिनेत्रींना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे.

| Updated on: May 05, 2025 | 2:50 PM
1 / 5
''महाकाली: अंत ही आरंभ है''  मालिकेत अभिनेत्री पूजा शर्मा हिने महाकालीची भूमिका बजावली होती. पण खऱ्या आयुष्यात अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री टीव्ही विश्वातून गायब आहे.

2 / 5
'देवों के देव महादेव' मालिकेत अभिनेत्री सोनारिका भदोरिया हिने माता पार्वती यांच्या भूमिकेला न्याय दिला. अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या देखील तुफान चर्चा रंगल्या. पण पण खऱ्या आयुष्यात अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

3 / 5
गुरमीत चौधरीची पत्नी आणि देबिना हिने 'रामायण'मध्ये माता सीतेची भूमिका साकारली आहे. तिच्या पतीने त्याच मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारली होती. अभिनेत्री खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस दिसते.

4 / 5
अभिनेत्री मौनी रॉय कायम तिच्या बोल्ड आणि हॉट अदांमुळे चर्चेत असते. 'देवों के देव महादेव' मध्ये सतीची भूमिका केली. या भूमिकेतून तिला लोकप्रियताही मिळाली. या काळात तिचं नाव मोहित रैनासोबतही जोडलं गेलं.

5 / 5
टीव्ही अभिनेत्री दिलजीतच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली. काही काळापूर्वी तिनं दुसरं लग्न केलं, त्यानंतर तिने दुसऱ्या पतीवर गंभीर आरोप केले. दलजीतने माँ शक्तीमध्ये दुर्गा देवीची भूमिका साकारली होती. ती खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.