आकाशात उडताना अचानक विमानातलं इंधन संपलं, पायलटने काय केलं? थेट…

सध्या एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केरळमध्ये एका फायटर विमानाचे इंधन अचानकपणे संपले. त्यानंतर फायटर विमानाच्या पायलटने मोठा निर्णय घेतला.

| Updated on: Jun 15, 2025 | 6:26 PM
1 / 5
अहमदाबादमधील विमान अपघाची दुर्दैवी घटना ताजी असतानाच आता आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. ब्रिटनच्या नौदलाचे एफ-35 या जेटला इमर्जन्सी लँन्डिंग करावे लागले.

2 / 5
हवेत असताना अचानक इंधन संपल्यामुळे या लढाऊ विमानाला    भारतातील केरळ राज्यामधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागेल. रात्री 9.30 वाजता हे लढाऊ विमान विमानतळावर उतरले.

3 / 5
वैमानिकाला विमानात इंधन कमी असल्याचे समजताच त्याने लगेच इमर्जन्सी संदेश पाठवला आणि आम्हाला उतरण्यास परवानी द्या, अशी मागणी केली. त्यानंतर लगेच हे विमान तिरुअनंतरपुमच्या विमानताळावर सुखरुप उतरले.

4 / 5
दरम्यान, हे विमान सुरक्षितपणे लँड व्हावे यासाठी तिरुअनंतपुरम या विमानताळावर इमर्जन्सी जाहीर करण्यात आली होती. सध्या हे विमान अजूनही तिथेच आहे.

5 / 5
केंद्र सरकारशी संबंधित अधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर या फायटर जेटमध्ये इंधन भरले जाईल.  त्यासाठी आखून दिलेली संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाईल. हे विमान सुखरूप उतरल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.