‘या’ बँकेत 600 हून अधिक पदांसाठी थेट भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी

Union Bank of India Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात अस णाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रिया सुरूवात झालीये. आता या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. ही मोठी संधी आहे.

| Updated on: Feb 24, 2024 | 11:36 AM
1 / 5
‘या’ बँकेत 600 हून अधिक पदांसाठी थेट भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी

2 / 5
स्पेशलिस्ट ऑफिसर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा.

3 / 5
23 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ही भरती प्रक्रिया 606 पदांसाठी पार पडत आहे. यामधून विविध पदे ही भरली जाणार आहेत.

4 / 5
unionbankofindia.co.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. तिथेच भरतीबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

5 / 5
850 रूपये फीस ही या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला भरावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. लगेचच अर्ज करावा.