Chapped Lips : हिवाळ्यात ओठ फुटू नयेत म्हणून वापरा ‘या’ गोष्टी

| Updated on: Jan 23, 2023 | 2:24 PM

हिवाळ्यामध्ये ओठ फुटण्याच्या समस्येने अनेकांना त्रास होतो. फाटलेले ओठ बरे करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टी देखील वापरू शकता. जाणून घेऊया काय आहेत या गोष्टी.

1 / 5
Chapped Lips : हिवाळ्यात ओठ फुटू नयेत म्हणून वापरा ‘या’ गोष्टी

2 / 5
कोरफड - 1 चमचा कोरफडीचा गर एका भांड्यात घ्या. त्यात बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह तेल घाला. या दोन्ही गोष्टी नीट मिसळा. आता हे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळा लावा.

3 / 5
नारळाचे तेल - नारळाचे तेल थेट फुटलेल्या ओठांवर लावू शकता. लिप मास्क म्हणून तुम्ही खोबरेल तेल आणि साखर वापरू शकता. ही पेस्ट 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा. यानंतर ते धुवून टाका.

4 / 5
ॲवोकॅडो -  एका भांड्यात ॲवोकॅडो मॅश करा. त्यात तूप किंवा खोबरेल तेल घाला. ही पेस्ट ओठांवर लावा. त्यामुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर होण्यास मदत होईल. ॲवोकॅडोमध्ये फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात.

5 / 5
मध - एका भांड्यात थओडा मध घेऊन त्यात थोडे ग्लिसरीन घाला. या दोन्ही गोष्टी मिक्स करा. हा लिप बाम तुमचे ओठ मऊ ठेवण्यास मदत