Vastu Tips : संध्याकाळी घरात करताय ‘या’ 5 चुका, आजच व्हा सावध…, नाहीतर होईल मोठं नुकसान

Vastu Tips : हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार मोठं महत्त्व आहे. वास्तूनुसार, सकाळ आणि संध्याकाळ... या दोन वेळांना अधिक महत्त्व देण्यात आलं आहे. एवढंच नाही तर, संध्याकाळी कोणती कामं करु नयेत हे देखील वास्तूशास्त्रात सांगितलं आहे, अशात जर तुम्ही संध्याकाळी अशा चुका करत असाल तर आजच सावध व्हा...

| Updated on: Jun 29, 2026 | 3:18 PM
1 / 5
वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी फरशी झाडू नये आणि जर झाडावीच लागली, तर चुकूनही कचरा बाहेर टाकू नये. असं केल्याने आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. एवढंच नाही तर, असंही मानलं जातं की संध्याकाळी फरशी झाडल्यानं देवी लक्ष्मीची कृपा कमी होऊ शकते.

2 / 5
संध्याकाळीसुद्धा घर अंधारात ठेवू नका. सूर्यास्तानंतर किमान 1ते 2 तास घराचा प्रत्येक कोपरा उजळलेला असावा. संध्याकाळी घरात अंधार राहिल्यास घरात नकारात्मकता येऊ शकते आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. संध्याकाळी घरात लक्ष्मीची प्रवेश  करते... असं देखील मानलं जातं.

3 / 5
वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी घरात भांडण केल्यानं किंवा मोठ्याने बोलल्याने घरातील सकारात्मकता कमी होऊ शकते. मान्यतेनुसार, यामुळे देवदेवतांची कृपा कमी होऊ शकते आणि घरात अशांती येऊ शकते.

4 / 5
 संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ माती, कचरा किंवा चपलांचा ढिग ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखला जातो. घराचे प्रवेशद्वार स्वच्छ ठेवणे शुभ मानले जाते.

5 / 5
वास्तूनुसार, संध्याकाळी मीठ, दूध किंवा दही यांसारखे पदार्थ देणे टाळावे. असंही मानलं जातं की, याचा घरातील सुख, शांती आणि समृद्धीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. टीप: येथे दिलेली माहिती केवळ वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अहवालांवर आधारित आहे. टीव्ही९ गुजराती कोणत्याही प्रकारच्या माहितीचे समर्थन करत नाही.

Follow Us