पलंगाखाली कधीच या गोष्टी ठेवू नका, मोठं संकट येण्याचं लक्षण

वास्तुनुसार झोपताना काही गोष्टी पलंगाखाली कधीट ठेऊ नका. काही गोष्टी अशा आशा आहेत ज्या उशी किंवा पलंगाखाली ठेवलेल्या आर्थिक समस्या निर्माण करू शकतात. जाणून घेऊ कोणत्या आहे त्या गोष्टी...

| Updated on: Jun 07, 2025 | 3:21 PM
1 / 5
वास्तु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की झोपताना पैसे आणि पर्स उशीखाली किंवा पलंगाखाली ठेवू नयेत. यामुळे देवी लक्ष्मी कोपते आणि संपत्तीच्या प्रवाहावर परिणाम होतो. अशा लोकांना नेहमीच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

2 / 5
सोन्या-चांदीचे दागिने किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू डोक्याजवळ ठेवून झोपू नये. यामुळे जीवनात अशुभता आणि अडथळे निर्माण होतात.

3 / 5
सोन्याच्या भावात ३०० रूपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर जीएसटी सह ९८ हजार ३९५ रूपयांवर पोहोचले आहे.

4 / 5
घराच्या, वाहनाच्या किंवा तिजोरीच्या चाव्या उशीखाली किंवा पलंगाखाली ठेवून कधीही झोपू नयेत. असे करणे योग्य मानले जात नाही. लंगाखाली चावी ठेवून झोपल्याने कुटुंबात आर्थिक संकट येऊ शकते.

5 / 5
तर गुडरिर्टन्सनुसार, गेल्या दोन दिवसात चांदीत दोन हजारांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव आता १ लाख ९ हजार रुपये इतकी आहे.