AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashmika Vijay Wedding: लग्नसोहळ्यात रश्मिकापेक्षा विजय देवरकोंडाच्या लूकची जोरदार चर्चा

Rashmika Vijay wedding: अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नबंधनात अडकले आहेत. 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Feb 27, 2026 | 8:51 AM
Share
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं.

1 / 6
या लग्नसोहळ्याचे फोटो रश्मिका आणि विजयने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पारपंरिक दाक्षिणात्य पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला आणि त्यानुसारच या दोघांचा पोशाख होता.

2 / 6
सहसा लग्नसोहळ्यात वधूवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. परंतु यावेळी रश्मिका तर सुंदर दिसतच होती, पण तिच्यापेक्षाही जास्त कौतुक विजयच्या लूकचं झालं. सोशल मीडियावर सध्या त्याच्याच लूकची चर्चा आहे.

सहसा लग्नसोहळ्यात वधूवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. परंतु यावेळी रश्मिका तर सुंदर दिसतच होती, पण तिच्यापेक्षाही जास्त कौतुक विजयच्या लूकचं झालं. सोशल मीडियावर सध्या त्याच्याच लूकची चर्चा आहे.

3 / 6
हातावर आल्ता, भरजरी दागिने, कमरपट्टा, बाजूबंद.. अशा अत्यंत पारंपरिक अंदाजात विजय दिसून आला. त्याने धोती आणि त्यावर शॉल परिधान केला होता. दाक्षिणात्य वर म्हणून विजय अत्यंत सुंदर दिसत होता, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

4 / 6
विजय आणि रश्मिका यांच्या या पारंपरिक लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी काम केलंय.

5 / 6
उदयपूरमध्ये या लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. आधी आंध्र आणि त्यानंतर कोडाव पद्धतीने या दोघांनी लग्न केलं.

उदयपूरमध्ये या लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. आधी आंध्र आणि त्यानंतर कोडाव पद्धतीने या दोघांनी लग्न केलं.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...