AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने 'अर्जुन रेड्डी', 'गीता गोविंदम', 'डिअर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विजयने अभिनेत्री रश्मिका मंदानाशी लग्न केलं आहे. या दोघांनी 'गीता गोविंदम', 'डिअर कॉम्रेड' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय.

Read More
The Deverakonda Foundation: विजय देवरकोंडा – रश्मिका मंदानाने जिंकली सर्वांची मनं; 180 होतकरू विद्यार्थ्यांना दिली स्कॉलरशिप

The Deverakonda Foundation: विजय देवरकोंडा – रश्मिका मंदानाने जिंकली सर्वांची मनं; 180 होतकरू विद्यार्थ्यांना दिली स्कॉलरशिप

अभिनेता विजय देवरकोंडा आणि त्याची पत्नी रश्मिका मंदाना यांनी होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वितरित करून सर्वांची मनं जिंकली आहेत. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

त्यासाठी मी घरी खूप भांडले..; विजयबद्दल रश्मिका मंदानाचा खुलासा

त्यासाठी मी घरी खूप भांडले..; विजयबद्दल रश्मिका मंदानाचा खुलासा

अभिनेत्री रश्मिका मंदानाने एका कार्यक्रमात विजयबद्दलचा हा किस्सा सांगितला होता. त्याच्यासोबत दुसऱ्यांदा काम करण्यासाठी तिला घरी खूप भांडावं लागलं होतं. याविषयी रश्मिका नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

5 स्टार हॉटेल, 3 किलो सोन्याचे दागिने, डिझायनर कपडे.. रश्मिका-विजयच्या लग्नसोहळ्यात तब्बल इतके कोटी खर्च?

5 स्टार हॉटेल, 3 किलो सोन्याचे दागिने, डिझायनर कपडे.. रश्मिका-विजयच्या लग्नसोहळ्यात तब्बल इतके कोटी खर्च?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया अकाऊंट उघडताच फक्त रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा ही जोडीच दिसू लागली आहे. उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्न केल्यानंतर हैदराबादमध्ये त्यांनी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या लग्नात किती खर्च आला, त्याबद्दल जाणून घेऊयात..

आम्ही एकमेकांसाठी नाही; लग्नाच्या 3 दिवसातच रश्मिका-विजयमध्ये काय झालं?

आम्ही एकमेकांसाठी नाही; लग्नाच्या 3 दिवसातच रश्मिका-विजयमध्ये काय झालं?

सध्या सोशल मीडियावर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे लग्नाच्या तीनच दिवसांमध्ये 'आम्ही एकमेकांसाठी नाही' असे बोलताना दिसत आहेत. आता नेमकं काय प्रकरण आहे वाचा...

कोडवा परंपरेनुसार रश्मिका-विजयचा लग्नसोहळा; कशी असते ही विवाहपद्धती?

कोडवा परंपरेनुसार रश्मिका-विजयचा लग्नसोहळा; कशी असते ही विवाहपद्धती?

रश्मिका आणि विजय यांचा लग्नसोहळा कोडवा परंपरेनुसार पार पडल्याचं म्हटलं जात आहे. ही परंपरा सर्वसामान्य हिंदू विवाहपद्धतीपेक्षा किती वेगळी असते, त्याविषयी जाणून घ्या..

मिस्टर अँड मिसेस देवरकोंडा; लग्नानंतर रश्मिका-विजय पहिल्यांदा आले कॅमेरासमोर

मिस्टर अँड मिसेस देवरकोंडा; लग्नानंतर रश्मिका-विजय पहिल्यांदा आले कॅमेरासमोर

Rashmika and Vijay Wedding: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे लग्नानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले आहेत. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 26 फेब्रुवारी रोजी रश्मिका आणि विजयचा लग्नसोहळा पार पडला.

Rashmika Vijay Wedding: लग्नसोहळ्यात रश्मिकापेक्षा विजय देवरकोंडाच्या लूकची जोरदार चर्चा

Rashmika Vijay Wedding: लग्नसोहळ्यात रश्मिकापेक्षा विजय देवरकोंडाच्या लूकची जोरदार चर्चा

Rashmika Vijay wedding: अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नबंधनात अडकले आहेत. 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rashmika and Vijay Wedding: रश्मिका आणि विजयचा राजेशाही थाट! लग्नातील Exclusive फोटो समोर

Rashmika and Vijay Wedding: रश्मिका आणि विजयचा राजेशाही थाट! लग्नातील Exclusive फोटो समोर

Rashmika and Vijay Wedding Photos: अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी सात वर्षे डेट केल्यानंतर आज लग्न केले आहे. त्यांच्या लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

के-ड्रामा थीम अन् विजयचा गंगनम स्टाइल डान्स; रश्मिका मंदानाच्या लग्नात काय काय झालं?

के-ड्रामा थीम अन् विजयचा गंगनम स्टाइल डान्स; रश्मिका मंदानाच्या लग्नात काय काय झालं?

Rashmika and Vijay Wedding: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाचा लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडला असून या लग्नातील अपडेट्स समोर येत आहेत. प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये के-ड्रामा थीम पहायला मिळाली.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई