रश्मिका मंदाना
रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2016 मध्ये तिने 'किरीक पार्टी' या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 'गीता गोविंदम', 'डिअर कॉम्रेड' यांसारखे तिचे चित्रपट गाजले. रश्मिकाने 'गुडबाय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये तिने 'छावा', 'अॅनिमल', 'थामा' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
‘धुरंधर’ नाही तर पाकिस्तानमध्ये सर्वाधिक पाहिला जातोय रश्मिका मंदानाचा ‘हा’ फ्लॉप चित्रपट
पाकिस्तानमध्ये पाहिल्या जाणाऱ्या टॉप 10 चित्रपटांमध्ये चार भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तिथे रणवीर सिंहचा 'धुरंधर' नव्हे तर रश्मिका मंदानाचा हा फ्लॉप चित्रपट सर्वाधिक पाहिला जातोय. नुकताच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 22, 2025
- 10:37 am
विजय देवरकोंडाशी लग्नाआधी श्रीलंकेत रश्मिकाची बॅचलर पार्टी? फोटोंची चर्चा
अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात ती दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाशी लग्न करणार आहे. त्यापूर्वी ती तिच्या मैत्रिणींसोबत श्रीलंकेला फिरायला गेली आहे. या गर्ल्स ट्रिपचे फोटो पहा..
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 17, 2025
- 3:14 pm
Rashmika Mandanna-Vijay Deverakonda : फेब्रुवारीत विजयशी करणार लग्न ? रश्मिका मंदानाने अखेर सोडलं मौन, एका वाक्यात थेट उत्तर..
Rashmika On Vijay Deverakonda : अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे पुढल्या वर्षी, फेब्रुवारी महिन्यात राजस्थानमध्ये शानदार सोहळ्यात लग्न करणार असल्याची चर्चा आहे. दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपबद्दल मौन राखल होतं. मात्र आता रश्मिकाने लग्नाबद्दल थेट सांगितलं आहे. ती म्हणाली...
- manasi mande
- Updated on: Dec 4, 2025
- 12:33 pm
रश्मिका मंदाना हिचा का चढला पार, लांबलचक पोस्ट करत म्हणाली, महिलांना टारगेट केलं जातं आणि…
Rashmika Mandanna : महिलांना टारगेट केलं जातं आणि..., इंटरनेटवर महिलांसोबत सर्रास घडणाऱ्या वाईट गोष्टीवर रश्मिका मंदाना हिच्याकडून संताप व्यक्त..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...
- shweta Walanj
- Updated on: Dec 3, 2025
- 9:19 pm