Virat Kohli : मैदानाबाहेरही विराटचा कमाईचा रेकॉर्ड, 75 रुपयाच्या शेअरमधून कमावले कोट्यवधी

Virat Kohli : पाकिस्तान विरुद्ध मॅचमध्ये विराट कोहली किंग ठरला. शानदार चौकारासह त्याने शतक ठोकलं आणि टीमला विजय मिळवून दिला. खास बाब म्हणजे कोहलीने या सामन्यात शतकांचा नवीन रेकॉर्ड केला. कोहलीने मैदानावर जसा रेकॉर्ड बनवला तसच त्याने एका शेअरमधूनही भरपूर पैसा कमावला.

| Updated on: Feb 24, 2025 | 3:43 PM
1 / 5
असं म्हणण चुकीच होणार नाही की विराट कोहली आणि अनुष्का शर्माने एका खास शेअरमधून पैसे कमावण्याचा रेकॉर्ड केला. आम्ही बोलतोय गो डिजिट जनरल इंश्योरन्स शेअरबद्दल. यात विराट कोहली आणि अनुष्का शर्माने फेब्रुवारी 2020 साली हिस्सेदारी घेतलेली.

2 / 5
मागच्यावर्षी जेव्हा कंपनीचा आयपीओ आला तेव्हा विराट आणि अनुष्काने गुंतवणूक केलेली रक्कम तब्बल चार पटीने वाढली.

3 / 5
गो डिजिट जनरल इंश्योरन्सच्या शेअरचा सध्याचा भाव 297 रुपये आहे. विराट आणि अनुष्काने पाच वर्षांपूर्वी 75 रुपयाच्या भावाने हे शेअर विकत घेतले होते. विराट कोहलीने 2,66,667 रुपयाचे इक्विटी शेअर विकत घेतलेले. त्याची किंमत 2 कोटी रुपये होती.

4 / 5
अनुष्का शर्माने 50 लाख रुपयात 66,657 इक्विटी शेअर विकत घेतलेले. दोघांनी मिळून 2.5 कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली. मागच्यावर्षी मे महिन्यात गो डिजिटचे शेअर बाजारात 300 रुपयाने लिस्ट झालेले.

5 / 5
लिस्टिंगनंतर गो डिजिटच्या शेअर्सनी रिटर्नमध्ये निराश केलं. शेअर्सनी वर्षभराच्या कालावधीत नेगेटिव रिटर्न दिला आहे. आता त्यात विराट आणि अनुष्काची हिस्सेदारी आहे का? या बद्दल काही माहिती नाहीय.