तुमच्या घरात टिकत नाही पैसा? घरात असू शकतो ‘हा’ वास्तू दोष

काही लोक म्हणतात की कठोर परिश्रम करून पैसे कमवतो पण पैसा घरात टिकतच नाही. असं अनेक जण कायम म्हणत अशतात. यामध्ये काही वास्तूदोष नक्कीच असू शकतो. तर आज अशा काही गोष्टी जाणून घेऊ जाणून ज्यामुळे पैसा घरात टिकत नाही असं म्हणतात..

| Updated on: Jun 08, 2025 | 3:27 PM
1 / 5
आपण घराशी संबंधित काही प्रमुख वास्तुदोषांबद्दल बोलत आहोत, हे वास्तुदोष तुमच्या घरातही आहेत का ते पहा. घराशी संबंधित ते वास्तुदोष तुम्हाला गरीब बनवू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका.

2 / 5
नैऋत्य दिशेला खिडकी: वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही पैसे कमवत असाल आणि पैसे टिकत नसतील किंवा खूप प्रयत्न करूनही तुम्ही पैसे वाचवू शकत नसाल, तर तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला वास्तुदोष असू शकतो. ज्या लोकांची नैऋत्य दिशेला खिडकी किंवा दरवाजा आहे त्यांच्याकडे अजिबात पैसे नसतात.

3 / 5
पाण्याची गळती: यासोबतच, वास्तुशास्त्र असे मानते की जर घरात पाणी साठवण्याची जागा योग्य नसेल किंवा तुमच्या घरात सतत गळती होत असेल. पाण्याचे नळ किंवा पाईप गळत राहिल्यास पाण्याचा अनावश्यक अपव्यय होतो. मग तो एक मोठा वास्तु दोष मानला जातो. त्यामुळे पैशाचा खर्च वाढतो... असं देखील म्हटलं जातं.

4 / 5
पलंगावर बसून जेवणे: वास्तुमध्ये अन्न खाण्याच्या नियमांबद्दल असंही म्हटलं आहे की जे लोक त्यांच्या घरात पलंगावर बसून जेवतात त्यांना नेहमीच अन्न आणि पैशाची कमतरता भासते.

5 / 5
बाथरूमचे दरवाजे उघडे ठेवावेत: ज्या लोकांच्या घरात बाथरूम आहे आणि त्यांचे दरवाजे नेहमीच उघडे असतात, अशा लोकांना नेहमीच आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो, म्हणून बाथरूमचे दरवाजे नेहमी बंद ठेवावेत.