
हे फोटो शेअऱ करत गौहरनं जैदसाठी रोमँटिक पोस्ट लिहिली आहे.

‘बिग बॉस’ची विजेती आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान कोरिओग्राफर आणि डान्सर झैद दरबारनं गेल्या 25 डिसेंबरला लग्न केलं आहे.

लग्न झाल्यापासून हे दोघं चाहत्यांना परफेक्ट कपल गोल्स देत आहेत.

आता गौहर आणि जैद पुण्यात पोहोचले, उशा काकडे यांनी दोघांसाठी खास तयारी केलेली पाहायला मिळाली.

गौहरनं मस्त साडी परिधान केलेली पाहायला मिळाली. तर जैदनं कुर्ता परिधान केला होता.

गौहरनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.