मंदिरात आग लागल्यावर मिळतात मोठे संकेत, वेळीच घ्या काळजी अन्यथा…

मंदिरात आग लागल्याचे नेमके संकेत काय आहेत, याबाबत ज्योतिषशास्त्रात माहिती देण्यात आले आहे. मंदिरात आग लागल्यास काही महत्त्वाचे संकेत मिळतात.

| Updated on: Jun 11, 2025 | 9:50 PM
1 / 5
मंदीर ही जागा सर्वाधिक पवित्र स्थानांपैकी एक असते. या ठिकाणी लोक  देवाची भक्ती करण्यासाठी जातात. मात्र अनेक ठिकाणी मंदिरात आग लागते. त्यामुळे मंदिरात आग लागणे शूभ असते की अशूभ हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या...

2 / 5
ज्योतिषशास्त्रानुसार मंदिरात आग लागण्याचे अनेक संकेत आहेत. मंदिरात आग लागल्यास बदल, उर्जेचे संतुलन याचे संकेत मिळतात.

3 / 5
 ज्योतिषशास्त्रानुसार घरातल्या मंदिरात आग लागणे म्हणजे मोठा इशारा असतो. मंदिरात आग लागल्यास घरात मोठी अडचण, आजार किंवा आर्थिक नुकसानीचे संकेत मिळतात. घरात नकारात्मक उर्जा वाढते तेव्हादेखील अशा प्रकारच्या घटना घडता.

4 / 5
घरातल्या मंदिरात आग लागल्यास कौटुंबिक ताणतणाव, रुसवे-फुगवे, नात्यातील दुरावा याचेही संकेत मिळतात.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.