आमिर खानची तीनही मुलं सावत्र आई गौरी स्प्रॅटला काय आवाज देतात? जवळच्या मित्राने सांगूनच टाकलं

नुकताच बॉलिवूड अभिनेता आमिर खानने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न केले. आमिरचे हे तिसरे लग्न आहे. त्याच्या या लग्नाला त्याची तीनही मुले उपस्थित होती. आता आमिरची तिन्ही मुले सावत्र आई गौरीला काय आवाज देतात ते समोर आले आहे.

| Updated on: Jul 15, 2026 | 4:50 PM
1 / 5
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने नुकताच गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी खासगी पद्धतीने लग्न केले. हा विवाहसोहळा घरातच आयोजित करण्यात आला. कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत नोंदणीपद्धतीने लग्न केले. आमिरच्या तिसऱ्या लग्नात त्याची तीनही मुले उपस्थित होती. दरम्यान, आमिर खानचे मित्र आणि ‘लगान’ चित्रपटातील सहकलाकार अमीन हाजी यांनी खुलासा केला आहे की, आमिरच्या तीनही मुलं त्याच्या तिसऱ्या पत्नीला काय नावाने हाक मारतात?

2 / 5
रेडिफला दिलेल्या मुलाखतीत अमीन हाजी यांना विचारण्यात आले की, आमिर खानची तीन मुलं त्यांच्या तिसऱ्या पत्नी गौरी स्प्रॅट यांना काय आवाज देतात? यावर अमीन यांनी सांगितले की, आमिरची तीनही मुलं तिला ‘गौरी’ म्हणूनच हाक मारतात.

3 / 5
अमीन पुढे म्हणाले, “लोक मला वारंवार विचारतात की आमिरची मुले त्यांच्याबद्दल काय विचार करतात. खरे सांगायचे तर हा अचानक झालेला संबंध नव्हता. आमिर आणि गौरी एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. गौरी इमरान खानची मैत्रीण आहे. तिला हळूहळू आमिरच्या मुलांशी जोडण्यात आले. आमिर या नात्यातील प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचा पूर्ण विचार करत होते.”

4 / 5
अमीन म्हणाले की, "आमिर खान यांनी गौरीशी संबंध जोडताना पूर्ण कुटुंबाला सोबत घेतले होते. तुम्ही लग्नाचे फोटो पाहिली तर सर्वजण एकत्र दिसतील. आजाद, क्विन, आमिरची आई, गौरीचे वडील बॉब, त्यांची आत्या राधा आणि इतर कुटुंबीय. यावरून दिसते की त्यांनी सर्वांना महत्त्व दिले आणि सोबत घेऊन चालले आहेत.” या लग्नात राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारिकर यांसारखे आमिरचे अनेक मित्रही उपस्थित होते.

5 / 5
गौरी स्प्रॅट यांना पहिल्या लग्नातून ५ वर्षांचा मुलगा क्विन आहे. अमीन यांनी सांगितले की, गौरीचा मुलगा आमिरला प्रेमाने ‘आमिर’ म्हणून हाक मारतो. हे नाते काही नवे नाही, तर एक वर्षाहून अधिक काळापासून असेच आहे.

Follow Us