आत्मा घरच्यांना देऊ शकतो त्रास, पृथ्वीवर कधी भटकतो? गरुड पुराणाली गूढ माहिती!

अकाली मृत्यू झाल्यावर आत्म्याचं नेमकं काय होतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. गरुड पुराणात या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलंय.

| Updated on: Jun 23, 2025 | 7:33 PM
1 / 6
एखाद्या व्यक्तीचा वेळेआधी एखाद्या दुर्घटनेमुळे मृत्यू झाल्यास त्याला अकाली मृत्यू म्हटले जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 6
अकाली मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचे काय होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. गरुड पुराणात याबाबत सांगण्यात आलंय. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 6
गरुड पुरानुसार अकाली मृत्यू झाल्यास आत्म्याला पृथ्वीवरच भटकावे लागते. जीवनचक्र पूर्ण करेपर्यंत त्या आत्म्याला पृथ्वीवरच राहावे लागते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 6
अकाली मृत्यू झाल्यास आत्म्याला सर्व किंवा नरकात लगेच जागा मिळत नाही. त्या आत्म्याला पृथ्वीवर पिशाच्च, भुताच्या रुपात फिरावे लागते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 6
अकाली मृत्यू झालेल्या लोकांच्या अनेक इच्छा अपुऱ्या राहतात. त्यामुळे या इच्छा पूर्ण करण्यासाठी आत्मा मृत व्यक्तीच्या प्रियजनांना त्रास देऊ शकते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

6 / 6
काही मान्यतांनुसार अकाली मृत्यू झाल्यावर आत्म्याचा पुनर्जन्मदेखील होऊ शकतो. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.) (फोटो सौजन्य- मेटा एआय)