Navratri Horoscope : नवरात्रीचा पहिलाच दिवस ठरणार एकदम खास, या 4 राशींचं नशीब पालटणार; वाचा राशीभविष्य काय?

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस बदलाची नांदी घेऊन येऊ शकतो. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी दूर होऊन महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळू शकतो. प्रतीक्षेत असलेली एखादी चांगली बातमी मिळू शकते.

| Updated on: Oct 07, 2026 | 11:17 PM
1 / 5
Navratri Day 1 Horoscope : मेष : नवरात्रीचा पहिला दिवस मेष राशीसाठी करिअरच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. नोकरीच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. प्रमोशन मिळाल्यास नवीन शहरात जाण्याची संधीही मिळू शकते. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.

Navratri Day 1 Horoscope : मेष : नवरात्रीचा पहिला दिवस मेष राशीसाठी करिअरच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. नोकरीच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. प्रमोशन मिळाल्यास नवीन शहरात जाण्याची संधीही मिळू शकते. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.

2 / 5

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस बदलाची नांदी घेऊन येऊ शकतो. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी दूर होऊन महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळू शकतो. प्रतीक्षेत असलेली एखादी चांगली बातमी मिळू शकते.

3 / 5

मकर : मकर राशीवर माताराणीची कृपा राहण्याची शक्यता आहे. कामातील अडथळे दूर होऊन रखडलेल्या योजना मार्गी लागू शकतात. नोकरी करणाऱ्यांना इच्छित पद आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.

4 / 5

कुंभ : कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवरात्रीचा पहिला दिवस विशेष ठरू शकतो. स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडू शकते. आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे घर खरेदीचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीसाठी सातत्य आणि आत्मविश्वास महत्त्वाचा ठरेल. कुटुंबात सुख-शांती राहील.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us