GK : इथं सोनं खरेदी करणं अशक्य, 1 ग्रॅमसाठी लागतात तब्बल…आकडा वाचून थक्क व्हाल!

जागतिक पातळीवरील भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेता सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. असे असतानाच आता इराणमध्ये सोन्याचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

| Updated on: Feb 02, 2026 | 7:06 PM
1 / 5
सध्याची जागतिक परिस्थिती पाहता सोने आणि चांदीचा भाव चांगलाच वाढत आहे. अस्थिर भू-राजकीय परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून या दोन्ही मौल्यवान धातूंकडे पाहिले जात आहे. त्यामुळे इराण या देशात सोन्याचा भाव किती असेल, असे विचारले जात आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
सध्या इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. तेथील सत्ताधाऱ्यांविरोधात लोक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. या देशात अस्थिरता पसरलेली असताना या देशात दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत काय आहे ते जाणून घेऊ या...(फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
गोल्ड ब्रोकरच्या आकडेवारीनुसार इराणमध्ये 1 ग्रॅम चांदीचा भाव हा 3,026,374 रियाल (इराणचे चलन) आहे. तर एक किलो चांदीचा भाव हा 3,026,374,915 रियाल एवढा आहे. सर्वप्रथम तुम्हाला हा आकडा फार मोठा वाटटेल. परंतु भारतीय चलनात हा भाव किती होतो ते जाणून घेऊ या. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
भारताचा एक रुपया म्हणजे इराणचे साधारण 458.05  रियाल होतात. हा हिशोब लक्षात घेतला तर इराणमध्ये एक किलो चांदीचा भाव 66,07,151.45 रुपये होतो. एक ग्रॅम चांदीचा भाव हा 6,607.15 रुपये होतो. भारतात सध्या एक किलो चांदीचा भाव 3,50,000 रुपये प्रति किलो आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
इराणध्ये एक ग्रॅम सोन्याचा भाव 183,204,921  रियाल एवढा आहे. भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास इराणमध्ये एक ग्रॅम सोन्यासाठी 3,20,728.11 रुपये द्यावे लागतात. भारतात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 1,75,340 रुपये आहे. म्हणजेच इराणमध्ये सोने आणि चांदीचा भाव भारताच्या तुलनेत जास्त आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)