कॉलरवर असतं हे सिक्रेट बटण, 99 टक्के लोकांना माहिती नाही त्याचं खास काम!

काही ट्रेंड्स आणि फॅशनची परंपरा मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून आजही प्रचलित काही. काहीकाही फॅशन ही फक्त दिखाऊ नसते. त्यामागे फार मोठा अर्थ असतो. त्याला खूप महत्त्व असते.

| Updated on: May 17, 2026 | 3:29 PM
1 / 5
फॅशन विश्वात कधी कशाचा ट्रेंड येईल हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे यातील काही ट्रेंड हे पुढच्या कित्येक वर्षे तसेच चर्चेत राहतात. पुरुषांच्या शर्ट परिधान करण्याबाबतही अनेक ट्रेंड्स आहेत.

फॅशन विश्वात कधी कशाचा ट्रेंड येईल हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे यातील काही ट्रेंड हे पुढच्या कित्येक वर्षे तसेच चर्चेत राहतात. पुरुषांच्या शर्ट परिधान करण्याबाबतही अनेक ट्रेंड्स आहेत.

2 / 5

काही ट्रेंड्स आणि फॅशनची परंपरा मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून आजही प्रचलित काही. काहीकाही फॅशन ही फक्त दिखाऊ नसते. त्यामागे फार मोठा अर्थ असतो. त्याला खूप महत्त्व असते. पुरुषांचंया शर्टवर असणाऱ्या कॉलर बटनचाही असाच अर्थ आहे.

3 / 5

पुरुषांच्या शर्टवर असणारे बटण हे फक्त शोपीस नसते. त्याला डाऊन कॉलर बटण म्हटले जाते. या डाऊन कॉलर बटणामुळे कॉलर व्यवस्थित राहते. ते खांद्यांवर पसरत नाही.

4 / 5

शर्टाला डाऊन कॉलर बटण लावण्याची सुरुवात ही घोडेस्वारांच्या पोषाखापासून सुरु झाली. घोडेस्वारी करताना कॉलर चेहऱ्यावर उडायचे. ते उडू नये म्हणून हे डाऊन कॉलर बटण लावण्यास सुरुवात झाली.

5 / 5

आता हाच ट्रेंड पुढे सुरू राहिला आहे. आजकाल अनेक प्रोफेशनल शर्टवर कॉलरला डाऊन कॉलर बटण लावले जाते. आजकाल शर्टला डाऊन कॉलर बटण असणे हा फॅशनचा भाग बनलेला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us