Aviva Baig : प्रियांका गांधी यांच्या भावी सूनेचं शिक्षण काय? वाचून चकितच व्हाल!

प्रियांका वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा लग्नबंधनात अडकणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रियांका वाड्रा यांच्या सूनेची सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांची सून काय करते, असे विचारले जात आहे.

| Updated on: Dec 30, 2025 | 11:49 PM
1 / 5
सध्या देशात गांधी-वाड्रा परिवार एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.  या कुटुंबात लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका गांधी यांचे पुत्र रेहान वाड्रा यांचे लग्न होणार आहे. प्रियांका गाधी यांच्ये सूनेचे नाव अवीवा बेग असे आहे. प्रियांका गांधी यांची सून होणार असल्याने अवीवा नेमकं काय करते? तिचे शिक्षण किती झालेले आहे, असे विचारले जातेय.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार अवीवा आणि रेहान हे गेल्या बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या नात्याला या दोघांच्याही कुटुंबीयांनी परवानगी दिलेली आहे. त्यांच्या लग्नाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र अवीवा बेग ही मुळची दिल्लीमधील राहणारी आहे.

3 / 5
दिल्लीमधूनच तिने तिचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. विशेष म्हणजे तिने पत्रकारिता आणि जनसंवाद विषयात पदवी मिळवलेली आहे. ती एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. तिने काम केलेल्या फोटांना तसेच व्हिज्यूअल प्रोजेक्ट्सना जगभरात ओळख मिळालेी आहे. व्हिज्यूअल स्टोरीटेलिंगमध्ये तिला विशेष रस आहे.

4 / 5
अवीवा एक फोटोग्राफी आणि प्रोडक्शन स्टुडिओची सहसंस्थापक आहे. या प्रोडक्शन स्टुडिओने आतापर्यंत अनेक ब्रँड्स, एजन्सी, क्लायन्ट्ससोबत काम केलेले आहे. अवीवाच्या व्हिज्यूएल प्रोजेक्टला अनेक आर्ट एक्झिबिशन तसेच डिझाईन ईव्हेंट्समध्ये प्रदर्शनासाठी स्थान मिळालेले आहे.

5 / 5
अवीवा नेमकी किती कोटींची मालकीण आहे? तिच्याकडे किती संपत्ती आहे? हे अद्याप समोर आलेली नाही. परंतु एका सधन कुटुंबातून येत असल्याने ती आर्थिक दृष्टीकोनातून स्थिरस्थावर असेल, असे सांगितले जात आहे.