कुत्र्याची सतत भीती वाटते? मग ही लक्षणे जाणवताच सावध व्हा, कधीही चावू शकतो
कुत्र्याला पाळण्यासाठी अनेकजण प्रत्येक महिन्याला हजारो रुपये खर्च करतात. पण हेच पाळीव आणि मोकाट कुत्रे कधीकधी अचानकपणे आक्रमक होतात. कुत्रे मालकावर तसेच इतरांवर अचानकपणे हल्ला का करतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. कुत्रा आक्रमक होण्याआधी आपल्याला काही संकेत देतो. ते संकेत समजून घेणे फार गरजेचे आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
दुसरं बाळ होण्याआधीच भारती सिंहकडून तिसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? मुलगा झाला तर..
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, डेटा कॉलिंगसह मिळेल बरेच काही
हिवाळ्यात कोणते ड्राय फ्रूट खाणे हृदयासाठी चांगले असते?
पन्नाशीत सुष्मिता सेनच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
