
मुंबईत लॉकडाऊनदरम्यान वांद्रेच्या कोर्टात लग्नाची नोंदणी झाल्यानंतर घरी परत निघालेले वधू-वर.

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये लॉकडाऊन दरम्यान लग्न केलेलं जोडपं पवित्र गंगा नदीवर प्रार्थना करण्यासाठी जातानाचा हा फोटो.

राजस्थानच्या जयपूरमधील छोटा चौपर येथे लग्नाच्या वेळी बंद दुकानांच्या बाहेर बसलेला बॅन्डवाल्यांचा समूह.

राजस्थानच्या अजमेरमधील कोरोनोव्हायरसच्या दुसर्या लाटेदरम्यान लग्न केलेलं एक जोडपं.

सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये वर-वधू एकमेकांना काठीच्या साहाय्यानं माळा घालताना दिसत आहेत.