Alcohol Facts : दारू पिताना नेहमी खा ही एक गोष्ट, शरीराचे होईल कमी नुकसान!

मद्यपान हे आरोग्यास हानिकारक असते. परंतु आजही कोट्यवधी लोक मद्यपान करतात. मद्यपान करताना चखणा कोणता खावा, असा प्रश्न अनेकांना पडतो.

| Updated on: Mar 05, 2026 | 7:23 PM
1 / 5
मद्य हे आरोग्यास हानिकारक असते. तरीदेखील आजघडीला भारतात लाखो लोक मद्यप्राशन करतात. मद्यप्राशन करताना लोकांना चखणा खाण्याची फार सवय असते. आजकाल लोक वेगवेगळ्या प्रकारचे चखणा खातात. परंतु काही प्रकारचे चखणे हे शरीरासाठी खूप धोकादायक असतात.

2 / 5
चखणा खाताना काळजी घ्यायला हवी. आजकाल लोक मद्यप्राशन करताना तळलेले, खारट असा चखणा खातात. परंतु तळलेल्या चखण्यामुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच तेलकट चकणादेखील खाऊ नये.

3 / 5
तेलकट, तळलेला, अतिखारट चखणा खाल्ल्याने ब्लोटिंग वाढते. त्याचा परिणाम तत्काळ दिसत नसला तरीही भविष्यात मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळेच मद्यप्राशन करताना कोणता चखणा खावा, हे माहिती असणे गरजेचे आहे.

4 / 5
मद्यप्रशान करताना तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता. मद्य आणि शेंगदाणा हा बेस्ट पर्याय मानला जातो. मद्यपान करताना सफरचंद, केळीदेखील खाता येते. मद्यपान करताना प्रोटीन असलेले पदार्थ खाल्ल्यास नशा कमी चढते असे म्हटले जाते. मद्यपान करताना बदामदेखील खाता येऊ शकतो.

5 / 5
(टीप-मद्यपान करणे आरोग्यास हानिकारक असते. मद्यपान केल्याने यकृत खराब होते. या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Follow Us