या झाडाला का म्हणतात सापांचं दुसरं घर? तुमच्याही घरी आहे का ही वनस्पती?

जगात असंख्य प्रकारचे झाडं, झुडपं आढळून येतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? एक असंही झाडं आहे. जे झाडं सापांचं घर म्हणून ओळखलं जातं. या झाडांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप या झाडाचा आश्रय घेतात.

| Updated on: Apr 18, 2025 | 4:48 PM
1 / 7
भारतामध्ये सापांच्या अनेक प्रजाती आहेत, मात्र केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती या विषारी आहेत. यामध्ये इंडियन कोब्रा, फुरसे, मण्यार, आणि घोणस या सापांचा प्रामुख्यानं समावेश होतो.

2 / 7
पण प्रत्येक साप हा विषारीच असतो, या गैरसमजामुळे आपण अनेकदा दिसला साप की त्याला मारतो. त्यामुळे भारतामध्ये आढळणाऱ्या सापांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.  आज आपण सापांच्या आश्रय स्थानांबद्दल माहिती घेणार आहोत.

3 / 7
जगात असंख्य प्रकारचे झाडं, झुडपं आढळून येतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? एक असंही झाडं आहे. जे झाडं सापांचं घर म्हणून ओळखलं जातं. या झाडांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप या झाडाचा आश्रय घेतात.

जगात असंख्य प्रकारचे झाडं, झुडपं आढळून येतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? एक असंही झाडं आहे. जे झाडं सापांचं घर म्हणून ओळखलं जातं. या झाडांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप या झाडाचा आश्रय घेतात.

4 / 7
चंदन हे एक असं झाडं आहे, ज्या झाडाखाली किंवा झाडावर अनेकदा साप आढळून येतो. चंदन त्याच्या विशिष्ट प्रकारच्या खास सुगंधासाठी ओळखला जातो. चंदनाचं झाडं डेरेदार असतं, त्यामुळे सापांना या झाडावर लपण्यासाठी जागा सापडते.

5 / 7
चंदनाचं झाडं हे मुळातच थंड असतं. उन्हाळ्यात गरमी वाढते, त्यामुळे साप बिळांमधून बाहेर पडतात आणि थंड जागेच्या शोधात चंदनाच्या झाडाचा आश्रय घेतात.

6 / 7
चंदनाच्या झाडाला खूपच दाट असे पानं असतात. त्यामुळे सापाला लपण्यासाठी तिथे जागा सापडते, तसेच थंडावा देखील मिळतो.

7 / 7
चंदनाच्या झाडाला दाट पाने असतात. तसेच विशिष्ट प्रकारची फळे देखील असतात. त्यामुळे अनेक जातीचे पक्षी हे चंदनाच्या झाडावर आपलं घरटं तयार करतात. सापाला इथे आयती शिकार सापडते. त्यामुळे देखील अनेकदा साप चंदनाच्या झाडाखाली आढळून येतात.    (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)