मंदिरात घंटी का वाजवली जाते, कारण आहे खास, जाणून घ्या…

मंदिरात घंटी का वाजवली जाते, असे अनेकदा विचारले जाते. मात्र घंटी वाजवण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत.

| Updated on: May 25, 2025 | 8:37 PM
1 / 5
हिंदू धर्मात मंदिरात घंटा वाजला जातो. यामागे अनेक धार्मिक कारणं आहेत.

हिंदू धर्मात मंदिरात घंटा वाजला जातो. यामागे अनेक धार्मिक कारणं आहेत.

2 / 5

मंदिरात घंटी वाजल्याने पाप ग्रह केतूचा तुमच्यावरील अशुभ प्रभाव कमी होतो. त्यामुळे अनेकजण राहुचा प्रभाव कमी असताना घंटा वाजवायला सांगितले जाते.

3 / 5

घंटी वाजवल्याने डोकं शांत होतं, असं मानलं जातं. यामुळे ध्यान करण्यास मदत होते.

4 / 5

घंटीला चेतना जागवणारे यंत्र मानले जाते. घंटीमुळे शरीरातील सातही चक्र जागृत होतात, असे मानले जातात.

5 / 5

तुमच्या घरात असलेल्या मंदिरात जी घंटी वापरली जाते, त्याला गरुडी घंटी म्हटले जाते. या घंटीवर असलेला पक्षी भक्तांचा संदेश भगवान विष्णूपर्यंत घेऊन जातो, असे म्हटले जाते. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us