AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिव्हरची साफसफाईसाठी कोणती पेयं येतील कामी ? गॅस्ट्रोएटेरोलॉजिस्टने दिला हा सल्ला

जर तुम्हाला तुमचे लिव्हर हेल्दी राखायचे असेल तर तुमच्या डाएटमध्ये काही देशी डिंक्सचा समावेश करु शकता. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे तज्ज्ञ डॉ. जोसेफ सलहाब यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत लिव्हरच्या स्वच्छतेसाठी काही काही घरगुती पेयांची माहिती दिली आहे.

| Updated on: Aug 09, 2026 | 10:53 PM
Share
माचा आणि ग्रीन टी: माचा आणि ग्रीन टी मध्ये कॅटेचिन सारखे एंटीऑक्सीडेंट आढळतात. यांना संतुलित प्रमाणात घेतल्याने लिव्हरला फायदा होता. याचे सेवन लिव्हर एंजाईमला सुधारणे आणि फॅट कमी करण्यास मदत करते.

माचा आणि ग्रीन टी: माचा आणि ग्रीन टी मध्ये कॅटेचिन सारखे एंटीऑक्सीडेंट आढळतात. यांना संतुलित प्रमाणात घेतल्याने लिव्हरला फायदा होता. याचे सेवन लिव्हर एंजाईमला सुधारणे आणि फॅट कमी करण्यास मदत करते.

1 / 6
ब्लॅक कॉफी: ब्लॅक कॉफीत असलेले बायोएक्टिव कंपाउंड्स लिव्हरसाठी फायदेमंद असतात. ही तत्वे लिव्हरच्या पेशींचे नुकसान होऊ देत नाहीत. लिव्हरमधील सूज आणि फायब्रोसिस कमी करण्यास हे मदत करते. मात्र, कॉफी जास्त साखर वा क्रिम मिक्स करु नये.

2 / 6
ब्लॅक टी: ब्लॅक टीमध्ये पॉलीफेनोल आणि अन्य एंटीऑक्सीडेंट कंपाऊंड आढळतात.  मर्यादित प्रमाणात ब्लॅक टी घेतल्याने लिव्हरला फायदा होतो. मात्र यात साखर जास्त घालू नये.

ब्लॅक टी: ब्लॅक टीमध्ये पॉलीफेनोल आणि अन्य एंटीऑक्सीडेंट कंपाऊंड आढळतात. मर्यादित प्रमाणात ब्लॅक टी घेतल्याने लिव्हरला फायदा होतो. मात्र यात साखर जास्त घालू नये.

3 / 6
बिटाचा रस : बिटाच्या रसात एंटीऑक्सीडंट कंपाऊंड आढळतात.बिटाच्या रस पोषक तत्वांनी भरपूर असल्याने त्याचा उपयोग करावा. बिटात फायबरचे प्रमाण देखील जास्त असते.

बिटाचा रस : बिटाच्या रसात एंटीऑक्सीडंट कंपाऊंड आढळतात.बिटाच्या रस पोषक तत्वांनी भरपूर असल्याने त्याचा उपयोग करावा. बिटात फायबरचे प्रमाण देखील जास्त असते.

4 / 6
डाळिंबाचा रस : डाळिंबाच्या रसात  पॉलीफेनोल आणि एंटीऑक्सीडंट तत्वे असतात. याच्या सेवनाने लिव्हरचे शुद्धीकरण होते. मात्र, यात साखर टाकू नये.

डाळिंबाचा रस : डाळिंबाच्या रसात पॉलीफेनोल आणि एंटीऑक्सीडंट तत्वे असतात. याच्या सेवनाने लिव्हरचे शुद्धीकरण होते. मात्र, यात साखर टाकू नये.

5 / 6
बेरी स्मूदी: स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रासबेरी सारख्या बेरीजमध्ये एंटीऑक्सिडेंट तत्व आणि फायबर भरपूर असते. साखरे शिवाय दही वा दूधा सोबत स्मुदी तयार करुन याचे सेवन करता येते. यातून फायबर देखील मिळते.

बेरी स्मूदी: स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रासबेरी सारख्या बेरीजमध्ये एंटीऑक्सिडेंट तत्व आणि फायबर भरपूर असते. साखरे शिवाय दही वा दूधा सोबत स्मुदी तयार करुन याचे सेवन करता येते. यातून फायबर देखील मिळते.

6 / 6
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा