रशिया आजच यूक्रेनवर हल्ला करणार? 24 फोटोतून समजून घ्या काय घडतंय युद्धभूमीवर?

| Updated on: Feb 18, 2022 | 1:08 PM

त्यामुळे एकीकडे रशियाला रोख अमेरीका, इंग्लंड, फ्रान्ससह नाटो देश बैठकावर बैठका घेतायत तर रशियासुद्धा इंचभरही मागे हटायला सध्या तरी तयार नाही. त्यामुळेच अमेरीका आणि रशियाच्या ह्या धूमश्चक्रीत यूक्रेनचं सँडवीच होणार की काय अशी साशंकता व्यक्त केली जातेय.

1 / 24
संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

2 / 24
रशिया नेमका कुठून यूक्रेनवर हल्ला करणार? तसं तर यूक्रेनच्या तीन बाजू रशियाशी जोडल्या गेल्यात पण शक्यता वर्तवली जातेय ती बेलारुसमधून होणाऱ्या हल्ल्याची. बेलारुस हा रशियाचा साथीदार आहे. बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी अशाच तयारीची पहाणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

3 / 24
हे आहेत यूक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की. अँटी टँकची ते पहाणी करतायत. रशिया-नाटो देशा दरम्यान चर्चा होतायत पण तरीही कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं. त्यापार्श्वभूमीवर यूक्रेनच्या अध्यक्ष युद्ध तयारीची पहाणी करताना.

4 / 24
हा फोटो आहे पूर्व यूक्रेनमधला जिथं फुटीरतावाद्यांनी एका लहान मुलांच्या शाळेवर हल्ला केलाय. ह्या ग्रुपला रशियाचा पाठिंबा आहे. त्यांच्याच हल्ल्याचा हा पुरावा यूक्रेनच्या प्रशासनानं जारी केलाय.

5 / 24
रशियाला रोखण्यासाठी नाटो देश एकवटलेत. त्यांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक ब्रुसेल्समध्ये पार पडलीय. नाटोची स्थापनाच मुळात दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाला रोखण्यासाठी झाली होती. यात अमेरीका, इंग्लंड, फ्रान्ससह 8 देशांचा समावेश आहे.

6 / 24
रशियानं यूक्रेन बॉर्डरवरचं सैन्य माघारी घेत असल्याचं जाहीर केलं पण प्रत्यक्षात रशियानं 7000 अधिक सैन्य वाढवल्याचं अमेरीकेनं म्हटलंय. रशियाच्यावतीनं हा रनगाडे माघारी जात असल्याचा फोटो जारी केलाय

7 / 24
रशियाच्या होऊ घातलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यूक्रेनची जनता एकजूटपणा दाखवताना दिसतेय. हे काही यूक्रेनचे जवान आहेत जे यूनिटी दाखवतायत.

8 / 24
पूर्व यूक्रेनमध्ये लोकांनी यूनिटी मार्च काढला तो रशियाच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर. त्यावेळी त्यांनी यूक्रेनचा हा ध्वज असा धारण केला होता. त्याच ध्वजाखाली चालणाऱ्या ह्या छोट्यानं जगाचं लक्ष वेधून घेतलं.

9 / 24
नाटो देश जसं रशियाला रोखण्यासाठी बैठका घेतायत, विचारविनिमय करतायत तसाच रशियाही करतोय. हे आहेत रशियाचे संरक्षण मंत्री, जे भूमध्य समुद्रात रशिय सैन्य जे युद्धाच्या तयारीत आहे त्याची पहाणी करताना.

10 / 24
1991 पर्यंत यूक्रेन हा सोव्हिएत यूनियनचाच भाग होता. त्यानंतर तो फुटला आणि वेगळा झाला. पण जेही देश सोव्हिएत यूनियनपासून वेगळे झाले त्या सर्वांवर रशियाची कायम वक्रदृष्टी राहिलीय. यूक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींवर खास करुन पुतीन नाराज आहे. कारण झेलेन्स्की हे नाटोचा भाग होण्यासाठी धडपडतायत आणि तेच रशियाला नको आहे. संघर्षाचं मुख्य कारण यूक्रेनचं नाटो देशांसोबत जाणे हेच आहे.

11 / 24
रशियाच्या युद्धाची तयारी कशी आहे? हा रशियन जवानांचा फोटो तो पुरावा म्हणून पुरेसा आहे. भूमध्य समुद्रात रशिया युद्धाचं प्रात्यक्षिक करतेय. त्या ड्रील वेळेस काढलेला हा फोटो. तो रशियन संस्थांनीच जारी केलाय.

12 / 24
यूक्रेनमध्ये बर्फ आहे. तापमान मायनस डिग्री सेल्सिअसकडे आहे. पण यूक्रेनच्या सैन्याला त्याची पर्वा नाही. त्यासाठी ते युद्धाच्या पूर्ण तयारीत आहेत त्याचा हा पुरावा.

13 / 24
यूक्रेन-रशियाच्या युद्ध स्थितीच्या केंद्रस्थानी आहेत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन.

14 / 24
यूक्रेन-रशियातली युद्धस्थिती दाखवणारा हा बोलका फोटो

15 / 24
युद्धाची दाहकता दाखवणारा हा फोटो आहे. 2018 साली एक यूक्रेनियन सैनिक अशाच एका धुमश्चक्रीत शहीद झाला. त्याच्या क्रॉसजवळून जाताना सहकारी प्रार्थना करताना. आताही युद्ध झालच तर हे दृश्य आणखी भयावह असू शकतं.

16 / 24
हा सॅटेलाईट फोटो आहे रशियाच्या युद्धाच्या तयारीचा. रेल्वे तसच इतर वाहनांवर शस्त्रास्त्र लादलेले आहेत. यूक्रेनपासून 300 कि.मी. अंतरावर एक ठिकाण आहे येलेन्या. तिथल्या ह्या इमेजेस आहेत. रशियानं 1 लाख 30 हजार सैन्य यूक्रेनच्या तिनही बाजूनं तैनात केलंय.

17 / 24
यूक्रेन-रशियाच्या युद्ध संघर्षात अमेरीकन सैन्य पोलंडमध्ये कुच करताना

18 / 24
हे तीन सैनिक आहेत यूक्रेनियन. स्थळ आहे पोपसाना. रशियानं रात्री रॉकेट हल्ला केला, त्याची सकाळी ते पहाणी करतायत. हा भागसुद्धा पूर्व यूक्रेनमध्ये येतो.
(Photo : PTI)

हे तीन सैनिक आहेत यूक्रेनियन. स्थळ आहे पोपसाना. रशियानं रात्री रॉकेट हल्ला केला, त्याची सकाळी ते पहाणी करतायत. हा भागसुद्धा पूर्व यूक्रेनमध्ये येतो. (Photo : PTI)

19 / 24
हा फोटो आहे 14 फेब्रुवारीचा. पूर्व यूक्रेनमधला जिथं काही यूक्रेनचे सैनिक पहाणी करतायत. रशियानं त्या रात्री रॉकेट हल्ला केला. त्यातलं एका रॉकेटनं नेमकी किती हाणी झाली त्याची समिक्षा केली जातेय. लुहान्स्क भागात हा रॉकेट हल्ला करण्यात आला. दुसरीकडे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पुतीन यांनी वेस्टर्न देशांसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिलाय.
(Photo : PTI)

हा फोटो आहे 14 फेब्रुवारीचा. पूर्व यूक्रेनमधला जिथं काही यूक्रेनचे सैनिक पहाणी करतायत. रशियानं त्या रात्री रॉकेट हल्ला केला. त्यातलं एका रॉकेटनं नेमकी किती हाणी झाली त्याची समिक्षा केली जातेय. लुहान्स्क भागात हा रॉकेट हल्ला करण्यात आला. दुसरीकडे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पुतीन यांनी वेस्टर्न देशांसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिलाय. (Photo : PTI)

20 / 24
यूक्रेन तणावस्थितीत टेहाळणी करताना जवान

यूक्रेन तणावस्थितीत टेहाळणी करताना जवान

21 / 24
यूक्रेनच्या बॉर्डवर रशियानं केलेली लष्कराची जमवाजमव (Photo: PTI)

22 / 24
नाटो देशांकडून यूक्रेनच्या मदतीसाठी आतापासून मदत पाठवली जातेय (Photo: PTI)

23 / 24
यूक्रेन-रशिया बॉर्डरवर रणगाडे, मिसाईल्स तैनात केले गेलेत (Photo: PTI)

24 / 24
संघर्ष शिगेला पोहोचलाय, त्यामुळे जवानांची गस्त वाढत चाललीय (Photo: PTI)