झोपडीतील महिलेला महावितरणाचा शॉक; 60 वॅटचा एक बल्ब आणि टेबल फॅनसाठी धाडले 83 हजाराचं इलेक्ट्रिसिटी बिल

electricity bill : 83 हजाराचं इलेक्ट्रिसिटी बिल पाहून झोपडीत राहणाऱ्या महिलेला भोवळ आली. तिच्या झोपडीत एक 60 वॅटचा बल्ब आणि एक टेबल फॅन आहे. महावितरणाचा गलथान कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

| Updated on: Aug 02, 2025 | 3:40 PM
1 / 6
धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात महावितरण विभागाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.झोपडीत राहणाऱ्या 70 वर्षीय आदिवासी वृध्द महिलेला चक्क 83 हजारांच लाईटबील महावितरण विभागाने दिले आहे‌.

2 / 6
शिरपूर तालुक्यातील लौकी गावातील झोपडीत एक फॅन आणि एक लाईट असलेल्या आदिवासी कुटुंबाला 83 हजारांच लाईटबील देऊन चांगलाच शॉक दिला आहे.

3 / 6
या खळबळजनक घटनेमुळे महावितरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. शिरपूर तालुक्यातील लौकीक गावात इंदूबाई हिरालाल भील या विधवा वृध्द महिला या आपल्या मुलगा सुन व नातू सोबत झोपडीत राहतात. घरात फक्त एक लाईट आणि एक फॅन असतांना वृध्द आजीबाईल तब्बल ८३ हजारांची लाईट बिल आलं आहे.

4 / 6
इंदूबाई या विधवा वृध्द महिलेच्या झोपडील चार महिन्यापूर्वी महावितरण विभागाकडून विजेचे मिटर बसविण्यात आले.मात्र दोन महिन्यांपासून त्यांना तब्बल ८० हजारांपेक्षा जास्त विज बिल मिळत आहे.

5 / 6
या संदर्भात इंदूबाई यांच्या मुलाने महावितरण विभागाला तक्रार करुन देखील याकडे लक्ष दिले जात नसल्याने इंदूबाई या वृध्द महिला विवंचनेत आहेत.

6 / 6
 लाईट आणि एक फॅन असलेल्या एका झोपडीत तब्बल ८३ हजारांच लाईट बिल ८३ हजारांची लाईट बिल मुळे महावितरण विभागाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. बिल कमी करून मिळावं अशी मागणी या कुटुंबांनी केली आहे.