5 स्टार रेटिंग, 100% पाण्याचा पुनर्वापर, बांधकामासाठी कमीत कमी लाकडाचा वापर, पाहा भोपाळमधील हबीबगंज स्टेशन ईको फ्रेंडली मॉडल

भारतात तंत्रज्ञानामध्ये मोठी वाढ झाली आहे. पण या तंत्रज्ञानाला शाश्वत विकासाची जोड आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमधील हबीबगंज स्टेशन याचे उत्तम उदाहरण आहे. असोचेम (ASSOCHAM) ने या स्टेशनला GEM 5 स्टार रेटिंग दिले आहे. या स्टेशनचे व्यवस्थापन हरित प्रकल्प, शाश्वत डिझाइन आणि पर्यावरणपूरक प्रकल्पामध्ये येते.

| Updated on: Nov 08, 2021 | 1:38 PM
भारतात तंत्रज्ञानामध्ये मोठी वाढ झाली आहे. पण या तंत्रज्ञानाला शाश्वत विकासाची जोड आहे.  मध्य प्रदेशातील भोपाळमधील हबीबगंज स्टेशन याचे उत्तम उदाहरण आहे. असोचेम (ASSOCHAM) ने  या स्टेशनला GEM 5 स्टार रेटिंग  दिले आहे. या स्टेशनचे व्यवस्थापन हरित प्रकल्प, शाश्वत डिझाइन आणि पर्यावरणपूरक प्रकल्पामध्ये येते. असोचेम  ही संस्था गृहनिर्माण, निवासी, व्यावसायिक, शहरी विकास, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कारखाना इमारती, कार्यालये, हॉटेल आणि अशा आस्थापनांना रेटिंग देते. या संस्थेच्या अहवालानुसार हबीबगंज स्टेशन प्रकल्पाच्या तयारीमध्ये सर्वात कमी प्रदूषण झाले आहे.

1 / 5
या स्टेशनमध्ये वापरली जाणारी ऊर्जा   70 टक्के सौरऊर्जेतून निर्माण केली जाणार आहे. यासाठी खास सोलर पॅनल असलेली पॉवर हाऊस बांधण्यात आली आहेत. हबीबगंज स्टेशनचा एकूण वीज वापर 950 KW आहे. यासाठी जो सोलर प्लांट बसवण्यात आला आहे. या सोलर प्लांट मधून 660  kW ऊर्जा निर्माण केली जाणार आहे. स्थानकावर पाणी व्यवस्थापनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी व्यवस्थापनासाठी मीटरिंग, एरेटेड वॉटर नळ, ड्युअल फ्लश सिस्टम आणि वॉटर ऑडिटची व्यवस्था करण्यात आले आहे. तसेच दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ट्रीटमेंट प्लांट बसवण्यात आला आहे.या स्टेशनमधील संपूर्ण पाण्यापैकी 100% पर्यंत पुनर्वापर केले जाते.

2 / 5
 स्टेशनच्या प्रकल्पात आग विझवण्यासाठी CFC-मुक्त HVAC,अग्निशामक यंत्रणा  बसवण्यात आली आहे. स्टील, काच, फ्लाय अॅशपासून बनवलेले सिमेंट, फ्लाय अॅश ब्रिक, एएसी ब्लॉक, आरएमसी, यांसारख्या पुनर्वापराचे साहित्य वापरण्यात आले आहे.

3 / 5
हे स्टेशन बनवण्यासाठी कमीत कमी लाकडाचा वापर करण्यात आला आहे. सुविधा व्यवस्थापनासाठी केमिकल, ग्रीन बिल्डिंगची मंजुरी घेण्यात आली आहे. परवानगी मिळाल्यानंतरच बांधकामाला सुरुवात झाली आहे. एलईडी दिवे, गिझर, पंखा आणि एसी यांसारखी उपकरणे 5 स्टार रेटिंगसह बसवण्यात आली आहेत.

4 / 5
हबीबगंज स्टेशनला मुख्य भोपाळ मेट्रो स्थानकाशी जोडण्याची योजना आहे. म्हणजेच हबीबगंज स्थानकावरून प्रवाशांना थेट मेट्रोच्या आत फलाटावर प्रवेश करता येणार आहे. हबीबगंज स्टेशनवर  एकूण 176 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संपूर्ण स्थानक दिव्यांगांसाठी अनुकूल करण्यात आले आहे. एंट्री रॅम्प, लिफ्ट आणि टॉयलेटही दिव्यांगांसाठी वेगळं बनवण्यात आलं आहे. पाण्याचा नळ अमेरिकन अपंगत्व कायद्यांतर्गत बनवला जातो. दिव्यांगजनांसाठी पार्किंगची जागाही आरक्षित करण्यात आली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.