Shanoo Sharma Marriage : रणवीर सिंह सारखा स्टार जिच्या नजरेने हेरला ती चढली विवाहाच्या बोहल्यावर, तिच्या मिस्टर परफेक्टचा नाव अजून सिक्रेट

Casting Director Shanoo Sharma Wedding : यश राज फिल्म्ससाठी दीर्घकाळ काम करणारी कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने आयुष्यात नवीन प्रवास सुरु केला आहे. तिने लग्न केलय. रणवीर सिंहने सुद्धा तिला शुभेच्छा दिल्या.

| Updated on: Apr 27, 2026 | 4:31 PM
1 / 5
दीर्घकाळापासून चित्रपट सृष्टीत काम करणारी आणि यश राज फिल्मसमध्ये कास्टिंग डायरेक्टर राहिलेल्या शानू शर्माने लग्न केलं आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन लग्न केल्याची माहिती दिली आहे. तिने नवऱ्याबद्दल फार काही कळू दिलेलं नाही.

2 / 5
 देवाच्या कृपेने मला असा व्यक्ती मिळालाय, ज्याच्यासोबत मी आयुष्यात पुढे वाटचाल करणार आहे. आपल्या कुटुंबाचा आशीर्वाद आणि जवळच्या मित्र परिवाराचं प्रेम. आज सकाळी मी माझं नातं ऑफिशियल केलं. वेडिंग सेलीब्रेशन आता पुढे होईल असं शानूने लिहिलं आहे.

3 / 5
शानू शर्माला स्टार मंडळी लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने या प्रसंगी हॉर्टचा इमोजी शेअर केला आहे. अभिनेत्री परिणीती चोपडाने सुद्धा शानूला शुभेच्या दिल्या आहेत.

4 / 5
कॉन्ग्रेचुलेशन्स बेबी असं ईशा गुप्ताने लिहिलं आहे. अभिनेत्री  रश्मिका मंदानाने सुद्धा फोटोवर कॉन्ग्रेचुलेशन्स कमेंट केली आहे. त्या शिवाय प्रनुतन बहल, आर जे महवेश आणि रिया चक्रवर्तीने सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
शानू शर्मामुळे रणवीर सिंहचा बॉलिवूडमध्ये प्रवेश होऊ शकला. कास्टिंग डायरेक्टर म्हणून तिने रणवीरवर विश्वास ठेऊन संधी दिली. बँड बाजा बारात चित्रपटासाठी तिने रणवीरला निवडलं. दोघांमध्ये खास बॉन्डिंग आहे.

Follow Us