Marathi News Politics Aurangabad Chandrakant Khaire On Shahaji Bapu Patil Cm Eknath Shinde Paithan Sabha
“शहाजीबापू, चला मातोश्रीवर… तुम्हाला चांगली खुर्ची देतो”, चंद्रकांत खैरेंची ऑफर
"शहाजीबापू, चला मातोश्रीवर... तुम्हाला चांगली खुर्ची देतो", असं चंद्रकांत खैरे म्हणालेत.

शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil), चला या मातोश्रीवर जाऊ. तुम्हाला इकडे पण चांगली खुर्ची देतो, असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले आहेत. रावसाहेब दानवे यांनी भुमरे यांना बोका म्हटलं. मला अनेक फोन आले बोका कसा वाटला म्हणून, दानवे पण चकवा आहे, असंही ते म्हणाले. गोमूत्राने जंतू मारतात, येणाऱ्या 27 तारखेला गद्दारीचे जंतू मरतील, असंही खैरे म्हणालेत.
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात कॉकरोच जनता पार्टीचं मुंबईत आंदोलन
ज्याला निवडकर्त्यांनी बेंचवर बसवलेलं त्याच कुलदीपनं टीम इंडियाला सावरल
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
या अभिनेत्रीसोबत क्रिकेटर्सचे चॅटिंग, मेसेज पाहून सेहवागही थक्क, थेट..
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ