Eknath Shinde: मोठी बातमी, आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून पर्यावरण मंत्री हटवलं, ठाकरे सरकार पडणं निश्चित???

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजकीय पेच निर्माण झालाय. शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा केला. एकनाथ शिंदे आणि भाजपनं बहुमत सिद्ध केलं तर उद्धव ठाकरे यांना राजनामा द्यावा लागू शकतो. अशावेळी आदित्य ठाकरे यांच्याकडं पर्यावरण मंत्रीपद राहणार नाही. त्यामुळं कदाचित आताच त्यांनी ट्विटरवरून पर्यावरण मंत्री पद काढलं असावं, असा अंदाज वर्तविला जात आहे. 

Eknath Shinde: मोठी बातमी, आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून पर्यावरण मंत्री हटवलं, ठाकरे सरकार पडणं निश्चित???
Aditya Thackrey
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 11:53 AM

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना (Political Affairs) वेग आलाय. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरू असल्याचीही चर्चा आहे. अशातच पर्यावरणमंत्री (Environment Minister) आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून पर्यावरण मंत्री हे पद हटविलं आहे. त्यामुळं ठाकरे सरकार पडणार का, अशा प्रश्न निर्माण होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजकीय पेच निर्माण झालाय. शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा केला. एकनाथ शिंदे आणि भाजपनं बहुमत सिद्ध केलं तर उद्धव ठाकरे यांना राजनामा द्यावा लागू शकतो. अशावेळी आदित्य ठाकरे यांच्याकडं पर्यावरण मंत्रीपद राहणार नाही. त्यामुळं कदाचित आताच त्यांनी ट्विटरवरून पर्यावरण मंत्री पद काढलं असावं, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Tweets by AUThackeray

एकनाथ शिंदेंकडे दोन तृतियांश शिवसेनेचे आमदार

राज्यपाल कोश्यारींना कोरोनाची लागण झाली. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. राज्यातील संध्याची संपूर्ण परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सरकार धोक्यात येत असल्याचं चित्र आहे. कनाथ शिंदे यांच्याकडं असलेल्या आमदारांचा आकडा वाढत आहे. दोन तृतियांश पेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंकडं असल्याचा ते दावा करत आहेत. त्यामुळं शिंदे आपला नवीन गट स्थापन करून भाजपशी हातमिळवणी करतील. राज्यात नवीन सरकार स्थापन करतील, असं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरून पर्यावरण मंत्री हे पद काढले असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊतही नरमले

संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या बोलण्यात कडकपणा दिसला नाही. आमचा व्यवस्थित संवाद सुरू आहे. त्यांचे गैरसमज दूर करण्यात येईल, असं राऊत म्हणाले. शिवसेना पाठीमागून वार करत नसल्याची आठवण त्यांनी करून दिली. यावेळी त्यांनी भाजपला टोमणाही मारला. एकंदरीत राऊतांची देहबोली ही खूप शांत दिसली.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.