आधीचं सरकार तीनचाकी रिक्षा तर आताचं सरकार बुलेट ट्रेन- बावनकुळे
आधीचं सरकार तीनचाकी रिक्षा तर आताचं सरकार बुलेट ट्रेनचं सरकार आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Share
आधीचं सरकार तीनचाकी रिक्षा तर आताचं सरकार बुलेट ट्रेनचं सरकार आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bwankule) म्हणाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) बावचळले आहेत. त्यांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार नाही. ते फक्त प्रसिद्धीसाठी टीका करत आहेत, असंही ते म्हणालेत. शिवसेना राहिली नाही हा तर उद्धव गट म्हणून शिवसेनेला त्यांनी संबोधलं आहे. मुंबई मधील सदा सरवणकर घटनेबाबत पोलीस योग्य ती कारवाई करतील, असंही बावनकुळे म्हणालेत.
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणारच होतं,फायनल मिटिंगचे फोटो व्हायरल
शरद पवारांचा मोठा निर्णय, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला हजर राहणार का?
विधान भवनात आलेल्या सुनेत्रा पवार यांचा पहिला फोटो समोर
आयकॉनिक चेंज मेकर अवॉर्ड 2025’ आयएएस अधिकारी हरि चंदना यांना प्रदान
राष्ट्रवादी विधिमंडळ गट नेतेपदी सुनेत्रा पवार, निवड एकमताने झाली का?
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान, एरंडोल तालुक्यातील शेतकर्यांना मोठा फटका
गावची लेक उपमुख्यमंत्री; तेरवासियांच्या डोळ्याच्या कडा ओल्या
येवला येथे एक दुर्मिळ आणि मनमोहक दृश्य
नाशिकमध्ये 31 हजार विद्यार्थ्यांनी गायले सामूहिक गीत
बारामीत - पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट
साईबाबांना भक्ताने 12 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा ब्रोच अर्पण केला
