AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असल्याचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा 

ठाकरे सरकारकडे बहुमत आहे. सरकार म्हणून आम्ही आजही कार्यरत असून कायद्याची लढाई लढण्यासाठी दिल्लीच्या विशेष लीगल टीमचीही मदत घेतली जात आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असल्याचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा 
बाळासाहेब थोरात Image Credit source: google
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jun 25, 2022 | 2:37 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष चांगलाच पेटला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde )गटाने महाविकास आघाडीला थेट चॅलेंज दिले आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेलेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. महाविकास आघाडी सरकारकडे(Mahavikas Aghadi government) बहुमत असल्याचा दावा करत आता कायदेशीर लढाई लढणार असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगीतले. राजकीय पेच सोडवण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेलेल शिवसेने, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे. शिवसेनेच्या कार्यकारीणीची बैठक चर्चेत असतानाच काँग्रेसची बैठक देखील आज पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीची लिगल टिमही कार्यरत झालेय

या बैठकीत राजकिय परिस्थितीवर चर्चा झाली. सरकार म्हणून आम्ही अजूनही कार्यरत असल्याचे थोरात म्हणाले. सध्या घटनात्मक पेचावर कायद्याची लढाई सुरु आहे. याकरिता महाविकास आघाडीची लिगल टिमही कार्यरत झाल्याचे थोरात म्हणाले. काँग्रेसच्या या बैठकीत हंगामी अध्यक्षपदाबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचे थोरात यांनी सांगीतले.

सरकार म्हणून आम्ही आजही कार्यरत

ठाकरे सरकारकडे बहुमत आहे. सरकार म्हणून आम्ही आजही कार्यरत असून कायद्याची लढाई लढण्यासाठी दिल्लीच्या विशेष लीगल टीमचीही मदत घेतली जात असल्याचे थोरातांनी सांगीतले.

महाविकास आघडीत फूट पाडण्याच डाव यशस्वी होणार नाही

आमची कायदेशीर बाजू देखील भक्कक आहे. सरकार अडचणीत आले पाहिजे. यासाठी राज्यात काही तरी वेगळी स्थिती निर्माण झालेय हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, कितीही प्रयत्न केला तरी महाविकास आघडीत फूट पाडण्याच डाव यशस्वी होणार नाही असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?