आता भाजपचं मिशन मुंबई महापालिका!, ‘हैदराबाद पॅटर्न’ राबवण्याची तयारी
मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला आहे. 'हैदराबाद पॅटर्न' राबवण्याची भाजपची तयारी असल्याचं बोललं जात आहे.

मुंबई : महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणं तयार केल्यानंतर भाजप आता नव्या मिशनसाठी सज्ज झालं आहे. आता त्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे (Mumbai Municipal election) आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपकडून ‘हैदराबाद पॅटर्न’ (Hyderabad Pattern) राबवला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला आता दिल्ली ठरवला जाणार आहे. हैदराबादप्रमाणे मुंबईतही जागा वाटप होणार असल्याची माहिती आहे.
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
निवडणूक आयोगाचा मोठा आदेश, सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही...
खरंच 'या' तारखांना जन्मलेले लोक असतात बिझनेस माइंडेड?
बँक संपाआधी सरकारी बँकांचा मोठा निर्णय, ग्राहकांना दिलासा
वीकेंड लंच करा स्पेशल; अशी बनवा चविष्ट मखाना मखनी भाजी!
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...