NMC Election 2022 Ward 32 : पालिकेत सत्ता कायम राखण्यासाठी भाजप वजनदार उमेदवार रिंगणात उतरवणार ? जाणून घ्या प्रभागातील सध्याची राजकीय परिस्थिती

हा प्रभाग 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत वर्चस्व सिद्ध करणाऱ्या भाजपासाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातोय. भाजप यंदाच्या त्रिसदस्यीय प्रभारचनेमध्येही आपला दबदबा कायम राखण्यासाठी वजनदार उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे.

NMC Election 2022 Ward 32 : पालिकेत सत्ता कायम राखण्यासाठी भाजप वजनदार उमेदवार रिंगणात उतरवणार ? जाणून घ्या प्रभागातील सध्याची राजकीय परिस्थिती
नागपूर महापालिकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 7:10 AM

नागपूर : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषतः प्रमुख महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना विशेष महत्व आहे. यापैकी नागपूर महापालिकेची निवडणूक (Nagpur Municipal Corporation Election) ही राज्यातील पुढील घडामोडींची दिशा ठरवणार आहे. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा प्रभाव असलेली ही महापालिका पुन्हा भाजपा (BJP)ला सत्तेत बसायला देतेय कि बदललेली राजकीय समीकरणे भाजपच्या स्वप्नांना तडा देताहेत, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 32 ची सध्याची राजकीय परिस्थिती जाणून घेऊया. हा प्रभाग 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत वर्चस्व सिद्ध करणाऱ्या भाजपासाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातोय. भाजप यंदाच्या त्रिसदस्यीय प्रभारचनेमध्येही आपला दबदबा कायम राखण्यासाठी वजनदार उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे.

नागपूर महापालिका निवडणूक वॉर्ड 32 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 32 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 50346 अनुसूचित जाती – 2870 अनुसूचित जमाती – 1680

सध्याचे आरक्षण कसे आहे?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटात महिलांसाठी 38 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक 32 मधील तीन जागांपैकी दोन जागांवर सर्वसाधारण महिला उमेदवारांना रिंगणात उतरता येणार आहे. येथील आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.

हे सुद्धा वाचा

32 अ – सर्वसाधारण महिला 32 ब – सर्वसाधारण महिला 32 क – सर्वसाधारण

नागपूर महापालिका निवडणूक वॉर्ड 32 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

2007 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार

अ वॉर्ड – अभय गोटेकर (भाजप) ब वॉर्ड – कल्पना कुंभलकर (भाजप) क वॉर्ड – रुपाली ठाकूर (भाजप) ड वॉर्ड – दीपक चौधरी (भाजप)

नागपूर महापालिका निवडणूक वॉर्ड 32 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 32 ची व्याप्ती कोठून कुठपर्यंत?

प्रभाग क्रमांक 32 मध्ये तुळशीबाग, नवीन शुक्रवारी, महाल किल्ला, कोतवाली, शिंगाडा मार्केट, चिटणीस पार्क, बुद्धूखा मिनारा, चितरोळी, कल्याणेश्वर मंदिर, राहतेकरवाडी, राममंदिर गल्ली, दक्षिणामूर्ती चौक, कोठी रोड, सोनाची वाडी, लोहारपुरा, चिटणवीसपुरा, जलालपुरा या प्रमुख विभागांचा समावेश होतो. महापालिकेची यंदाची निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होत असून त्यानुसार प्रभाग रचनेमध्ये मोठे फेरबदल केले गेले आहेत. या फेरबदलामुळे महापालिकेत सत्तेचे गणित बदलतेय का, ते पाहावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.