PMC Election 2022 Ward no. 23 : 2017 प्रभाग क्रमांक 23 मध्ये राष्ट्रवादीने आपला वरचष्मा ठेवला; यंदा काय होणार?

प्रभाग क्रमांक 23 मध्ये एकूण लोकसंख्या 55 हजार 659 एवढी आहे. अनुसूचित जातींची संख्या 6395 तर अनुसूचित जमातींची संख्या 726 एवढी आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या मतांवर कोण बाजी मारतं हे पहावं लागणार आहे.

PMC Election 2022 Ward no. 23 : 2017 प्रभाग क्रमांक 23 मध्ये राष्ट्रवादीने आपला वरचष्मा ठेवला; यंदा काय होणार?
साडेसतरानळी – आकाशवाणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 6:42 PM

पुणेः सर्वोच्च न्यायालयाच्या आलेल्याी आदेशामुळे राज्यातील पुणे महापालिकसह इतर 13 महापालिकांच्या निवडणुकीचा (Municipal Corporation) बिगुल वाजला आहे. तर सप्टेंबर महिन्यात पुण्यासह, मुंबई आणि इतर महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे महापालिका क्षेत्रात सध्या निवडणुकीच्या आधीच टशन पहायला मिळत आहे. याच दरम्यान राज्यात पार पडलेल्या राज्यसभेची निवडणुकीत भाजपला मिळालेले यश आणि महाविकास आघाडी सरकारला लागलेला धक्का पाहता महापालिकांच्या निवडणूकीत काय होणार असा कयास बांधला जात आहे. त्यातच आता महापालिकांत बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेतल्या जाणार असल्याने अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. तर पुण्यातही मागच्या निवडणुकीप्रमाणेच (Pune Municipal Corporation) नवी प्रभाग रचना जाहीर झाली आहे. तर इच्छुक (Corporator Candidate)आपले नशीब आजमावायला रिंगणात उतरले आहेत. तर पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 23 मध्ये साडेसतरानळी –आकाशवाणी हा भाग येत असून गेल्या वेळी हा प्रभाग खुला, अनुसूचित आणि खुला असा पडला होता. तो आता सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधरण झाला आहे.

लोकसंख्येचं गणित काय?

पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 23 मध्ये एकूण लोकसंख्या 55 हजार 659 एवढी आहे. अनुसूचित जातींची संख्या 6395 तर अनुसूचित जमातींची संख्या 726 एवढी आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या मतांवर कोण बाजी मारतं हे पहावं लागणार आहे.

प्रभाग 23 मधील 2017 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार कोण?

ससाणे योगेश दत्तात्रय- राष्ट्रवादी काँग्रेस- बनकर वृशाली सुनिल-राष्ट्रवादी काँग्रेस- जंगले उज्वला सभाष भारतीय जनता पार्टी

हे सुद्धा वाचा

प्रभागाचे नाव – साडेसतरानळी – आकाशवाणी

व्याप्ती – साडेसतरानळी, कोदरेनगर, तुपणी वस्ती, सुकून व्हिलेज, सिरम इन्स्टिट्यूट हेलिपॅड, सुभाषनगर, महादेवनगर, लक्ष्मी पार्क कॉलनी, केशवनगर, कल्पतरू सेरेनिटी, मांजरी ग्रामपंचायत, हडपसर, मगरपट्टा पार्ट इ. (लोकसंख्या – 55659 )

पक्ष उमेदवारविजयी/ आघाडी
मनसे ससाणे अजिंक्य बाळासाहेब
भाजप गोंधळे सोपानदादा
शिवसेना भानगिरे जयसिंग शिवाजी
राष्ट्रवादी कॉंग्रेस ससाणे योगेश दत्तात्रयससाणे योगेश दत्तात्रय
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बनकर महेंद्र अर्जुन

प्रभाग 23 मधील 2017 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार

बनकर महेंद्र अर्जुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हात 1461

भानगिरे जयसिंग शिवाजी शिवसेना धनुष्यबाण 9852

धोत्रे अशोक सुरेश अपक्ष बॅट 1501

गोंधळे सोपानदादा भारतीय जनाता पार्टी कमळ 9906

नाथ सोमनाथ बापू बहुजन समाज पार्टी हत्ती 472

ससाणे अजिंक्य बाळासाहेब मनसे रेल्वे इंजिन 904

ससाणे योगेश दत्तात्रय राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ14269

नोटा 641

वैध मतांची संख्या 39006

अवैध मतांची संख्या 3

एकूण मतदान

प्रदत्त मतांची संख्या 26

पक्षउमेदवार विजयी/ आघाडी
नॅशनॅल काँग्रेस पार्टी बनकर वृशाली सुनिल बनकर वृशाली सुनिल
महाराष्ट्र नवनिर्माण सेना भुमकर पुनम आशिष
भारतीय जनता पार्टी होले शिल्पा नितीन
शिवसेना कापरे विजया आबा उर्फ हनमंत
अपक्ष फुलारे मनिषा नंदकुमार

प्रभाग 23 मधील 2017 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार

भाग: (23) हडपसर गांवठाण – सातववाडी, जागा मांक: ब, आरक्षण: अनुसूचित

बनकर वृशाली सुनिल नॅशनॅल काँग्रेस पार्टी घड्याळ 14229

भुमकर पुनम आशिष महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे इंजिन 718

देशमुख योगिता मनोहर अपक्ष कपबशी 523

होले शिल्पा नितीन भारतीय जनता पार्टी कमळ 10420

कापरे विजया आबा उर्फ हनमंत शिवसेना धनुष्यबाण 11913

फुलारे मनिषा नंदकुमार अपक्ष गॅस सिलेंडर 403

वरील पैकी एकही नाही (NOTA) NOTA (NOTA) 799

वैध मतांची संख्या : 39005

अवैध मतांची संख्या : 4

एकूण मतदान:

प्रदत्त मतांची संख्या : 26

पक्ष उमेदवारविजयी/ आघाडी
भारतीय जनता पार्टी जंगले उज्वला सभाष भारतीय जनता पार्टी
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी भोसले राजलक्ष्मी मालोजीराव
शिवसेना शिंदे शितल
अखिल भारतीय सम्राट सेना भगत अनिता लक्ष्मण
अपक्ष मिरेकर सुजाता विशाल

प्रभाग 23 मधील 2017 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार

प्रभाग: (23) हडपसर गांवठाण – सातववाडी, जागा क्रमांक: क, आरक्षण: खुला

भगत अनिता लक्ष्मण अखिल भारतीय सम्राट सेना बॅटर टॉर्च’ 382

भोसले राजलक्ष्मी मालोजीराव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ 12232

जंगले उज्वला सभाष भारतीय जनता पार्टी कमळ 13211

मिरेकर सुजाता विशाल अपक्ष कपाट 1409

स्मिता शिवाजी निकम अपक्ष रोड रोलर 569

शिंदे शितल शिवसेना धनुष्यबाण 9851

वरील पैकी एकही नाही (NOTA) NOTA (NOTA) 1350

वैध मतांची संख्या: 39004

अवैध मतांची संख्या: 5

एकूण मतदान:

प्रदत्त मतांची संख्या: 26

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.